23 Jul, 2025

शेतीतून अर्थसमृद्धी ते महिला सक्षमीकरण…, जुवाड बेटावरील अन्नपूर्णाचा प्रवास ठरला ‘लक्ष’वेधी !, कन्साई नेरोलॅक पेंटस लि. चे सामाजिक उत्तरदायित्व,

Loading

शेतीतून अर्थसमृद्धी ते महिला सक्षमीकरण…, जुवाड बेटावरील अन्नपूर्णाचा प्रवास ठरला ‘लक्ष’वेधी !, कन्साई नेरोलॅक पेंटस लि. चे सामाजिक उत्तरदायित्व, मुंबईस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांची जुवाड भेट *बेटावरील अन्नपूर्णा प्रकल्प यशाने अधिकारी सुखावले *उपक्रम अंमलबजावणी संस्था दिशान्तर चिपळूण दि. २७ (प्रतिनिधी) आपत्तीच्या बेटाचा प्रवास आता समृद्धीच्या बेटाकडे सुरू असल्याचे चित्र हे सर्वोच्च आनंदाचे आहे. मानवी जीवन एका वेगळ्या […]

1 min read

शंभर टक्के कर्जवसुली आणि उल्लेखनिय स्वनिधीमुळे मानवधर्म ही एक सुरक्षित पतसंस्था.! रौप्यमहोत्सवी समारंभात विभागीय सहनिबंधक प्रविण फडणीस यांचे प्रतिपादन!

Loading

शंभर टक्के कर्जवसुली आणि उल्लेखनिय स्वनिधीमुळे मानवधर्म ही एक सुरक्षित पतसंस्था.! रौप्यमहोत्सवी समारंभात विभागीय सहनिबंधक प्रविण फडणीस यांचे प्रतिपादन! अकोला…आपल्या पैशांची कुठे,किती आणि कशा प्रकारे गुंतवणूक करावी याबाबतची आर्थिक साक्षरता समाजामध्ये निर्माण होणे गरजेचे आहे.सहकार क्षेत्रामध्ये ज्या सहकारी बॕंका आणि पतसंस्थाची १०० टक्के कर्जवसुली आणि सभासदांच्या ठेवी एकाच वेळी परत करण्याची आर्थिक क्षमता असणारा उल्लेखनिय […]

1 min read

पत्रकारांचा संवाद संपत चालला – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Loading

पत्रकारांचा संवाद संपत चालला :- मंत्री विखे शिर्डी/ प्रतीनिधी समाजात मनभेद होऊ नये, सामाजिक पाठबळ मिळू नये विसंवाद वाढत चालला असून ही चिंतेची बाब असून त्यावर चिंतन करण्याची आवश्यकता असून पत्रकारांचा संवाद संपत चालला तर हा उथळपणा ही चिंतेची बाब बनत आहे याची खंत असल्याचे मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. शिर्डी […]

1 min read

लोकस्वातंत्र्यचे ३ वर्षातील नियमित उपक्रम गौरवास्पद लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंचा विचारमंथन मेळाव्यात अतिथींचे प्रतिपादन,१५ पत्रकारांचा संघटनेत प्रवेश

Loading

लोकस्वातंत्र्यचे ३ वर्षातील नियमित उपक्रम गौरवास्पद लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंचा विचारमंथन मेळाव्यात अतिथींचे प्रतिपादन….१५ पत्रकारांचा संघटनेत प्रवेश अत्त्याचारग्रस्त महिला, शहिद जवान,आत्महत्याग्रस्त शेतकरी,आपत्ती आणि अपघातग्रस्तांना श्रध्दांजली! अकोला – साडेतीन वर्षापूर्वी स्थापना होऊन गेल्या ३६ महिण्यापासून नियमितपणे पत्रकार कल्याण आणि सामाजिक उपक्रम राबवित पत्रकारांना न्याय देण्यासाठी कृतीशील कार्यक्रम राबविणाऱ्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची वाटचाल ही गौरवास्पद आहे.असे प्रतिपादन महासंघाच्या […]

1 min read

विधानसभेच्या निवडणुकीत समाजाला प्रतिनिधित्व देणा-या उमेदवाराच्या बाजूने भक्कमपणे उभे रहा राष्ट्रीय अध्यक्ष अविनाशभाऊ ठाकरे, माळी महासंघ मराठवाडा विभागात माळी हक्क परिषद संपन्न

Loading

विधानसभेच्या निवडणुकीत समाजाला प्रतिनिधित्व देणा-या उमेदवाराच्या बाजूने भक्कमपणे उभे रहा राष्ट्रीय अध्यक्ष अविनाशभाऊ ठाकरे माळी महासंघ मराठवाडा विभागात माळी हक्क परिषद संपन्न: परभणी मराठवाडा प्रतिनिधी- महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील परिस्थिती पाहता माळी समाजातील राजकीय सामाजिक प्रतिनिधित्व अबाधित ठेवण्यासाठी राजकीय चिंतन व हक्क परिषद मराठवाडा परभणी येथे माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाशभाऊ ठाकरे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली […]

1 min read

पत्रकारांसाठी जाहीर केलेले महामंडळ तातडीने कार्यान्वित करा व्हॉईस ऑफ मीडियाच्या शिर्डी राज्य अधिवेशनात विविध ठराव मंजूर ठराव

Loading

पत्रकारांसाठी जाहीर केलेले महामंडळ तातडीने कार्यान्वित करा व्हॉईस ऑफ मीडियाच्या शिर्डी राज्य अधिवेशनात विविध ठराव मंजूर ठराव शिर्डी/ प्रतिनिधी पत्रकारांसाठी शासनाने जाहीर केलेले महामंडळ तातडीने कार्यान्वित करा, दहा वर्ष पुर्ण झालेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती कार्ड व पत्रकार म्हणून प्रमाणपत्र द्यावे यासह विविध मागण्यांचे ठराव व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या शिर्डी येथील राज्यस्तरीय अधिवेशनात मांडण्यात आले. […]

1 min read

मातोश्री सेवाभावी संस्था व देसले हॉस्पिटलतर्फे घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ५० रुग्णांची तपासणी!

Loading

मातोश्री सेवाभावी संस्था व देसले हॉस्पिटलतर्फे घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ५० रुग्णांची तपासणी! निजामपूर-जैताणे (ता.साक्री) येथील मातोश्री सेवाभावी संस्था व देसले हॉस्पिटल, साक्री यांच्या संयुक्त विद्यमाने जैताणे प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात शनिवारी (ता.३) सुमारे ५० गरजू रुग्णांची तपासणी करण्यात आली. जैताणेचे उपसरपंच बाजीराव पगारे, राष्ट्रवादीचे जिल्हा […]

1 min read

ग्रंथालय संघटनेच्या पदाधिकारी रिता बाविस्कर यांचा अजीत पवार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीला राजीनामा

Loading

लवकरच शरदचंद्रजी पवार गटात प्रवेश करणार-सौ रिता बाविस्कर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) राष्ट्रवादी अजीतदादा पवार गटाच्या ग्रंथालय संघटनेच्या पदाधिकारी रिता बाविस्कर मँडम यांनी ग्रंथालय संघटनेच्या माध्यमातून मागण्या पुर्ण न झाल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा पत्र नुकतेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या कडे सोपवला आहे. सविस्तर माहिती अशी कि आपल्या पक्षात महाराष्ट्रातील शासनमान्य ग्रंथालयांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रवेश घेतला […]

1 min read

पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ब्राम्हणवेल विद्यालयाचे यश “

Loading

“पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ब्राम्हणवेल विद्यालयाचे यश ” साक्री तालुक्यातील ब्राह्मणवेल येथील कै .बळीरामदादा माध्यमिक विद्यालयाने पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले. सन २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीचे ७ विद्यार्थी व इयत्ता आठवी चे ७ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत बसलेले होते . या पैकी प्रत्येकी एक – एक विदयार्थी […]

1 min read

राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण सप्ताह साजरा

Loading

राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण सप्ताह साजरा पारोळा प्रतिनिधी राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय पारोळा येथे शिक्षण सप्ताह साजरा होत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 ते 28 जुलै 2024 दरम्यान शिक्षण सप्ताह साजरा होत आहे. यामध्ये शिक्षण आणि विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. या सप्ताहातील दुसरा दिवस हा मूलभूत संख्याज्ञान […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?