22 Jul, 2025

प्रताप’ च्या दुर्गेश ठाकरे यांना सिल्व्हर मेडल :

Loading

‘प्रताप’ च्या दुर्गेश ठाकरे यांना सिल्व्हर मेडल : 10th नॅशनल रायफल अँड पिस्तोल शूटिंग चॅम्पियनशिप- 2024 अमळनेर : प्रताप कॉलेज(स्वायत्त),अमळनेर येथिल एम ए प्रथम राज्यशास्त्र या वर्गातील विद्यार्थी दुर्गेश रमेश ठाकरे यांनी गोवा-पणजी येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला होता. यात महाराष्ट्राच्या विविध वयोगटातील संघातून जळगाव जिल्ह्याचे प्रातिनिधित्व दुर्गेश ठाकरे व दीपक मोरे यांनी […]

1 min read

शिक्षण विभागाच्या नव्याने नियुक्त झालेल्या मुख्य सचिव श्रीमती कुंदन मॅडमयांना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी केला पाठपुरावा

Loading

शिक्षण विभागाच्या नव्याने नियुक्त झालेल्या मुख्य सचिव श्रीमती कुंदन मॅडमयांना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा जळगांव प्रतिनिधीमंगळवार दिनांक 18 जून 2024 रोजी मुंबई मंत्रालय येथे आमदार सत्यजित तांबे साहेब यांचे सोबत शालेय शिक्षण विभागाच्या नव्याने नियुक्त झालेल्या मुख्य सचिव माननीय श्रीमती कुंदन मॅडम यांची भेट घेऊन त्यांचे महासंघाच्या वतीने स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. […]

1 min read

पेंढारकर कॉलेज चा मनमानी करणाऱ्या संस्थापकावर फौजदारी गुन्हा दाखल करावा: डोंबिवली प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र पुनर्वसन समितीची मागणी.

Loading

पेंढारकर कॉलेज चा मनमानी करणाऱ्या संस्थापकावर फौजदारी गुन्हा दाखल करावा: डोंबिवली प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र पुनर्वसन समितीची मागणी.ठाणे: कल्याण( प्रतिनिधी)डोंबिवलीतील आरएसएसचे प्रभाकर देसाई यांची मनमानी !प्रभाकर देसाई यांनी पैशांच्या हव्यासापोटी डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ संचालित के.व्ही. पेंढारकर काँलेजचे शासकीय अनुदान बंद करून विनाअनुदानीत पद्धतीने काँलेज चालविण्याचे कटकारस्थान सुरू केले आहे. यासाठी…प्रभाकर देसाई यांनी काँलेजच्या परमनंट शिक्षकांना एका […]

1 min read

भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा सह संयोजक पदी प्रा डॉ भरतसिंग सलामपुरे यांची नियुक्ती

Loading

भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा सह संयोजक पदी प्रा डॉ भरतसिंग सलामपुरे यांची नियुक्ती संभाजीनगर प्रतिनिधी(मुरलीधर बेडगे) बजाजनगर मधील दगडोजीराव देशमुख महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा डॉ भरतसिंग सलामपुरे यांची भाजप शिक्षक आघाडीच्या छत्रपती संभाजीनगर दक्षिण जिल्हा सह संयोजक पदी नियुक्ती जिल्हा संयोजक प्रा डॉ संजय सांभाळकर यांनी केली. भाजपाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष श्री संजय खांबायते […]

1 min read

मानाचा पुरस्कार सरकारने दिल्याने माझे बळ वाढले-शशिकांत हिंगोणेकर

Loading

मानाचा पुरस्कार सरकारने दिल्याने माझे बळ वाढले-शशिकांत हिंगोणेकर अमळनेर प्रतिनिधी : गेल्या ४० वर्षांपासून मी कवितेच्या प्रांतात आहे. मी कविता नुसती लिहित नाही, ती जगतो. त्यामुळे माझे जगणे आणि लिहणे हे एकच आहे. जगण्याचे प्रतिबिंब माझ्या कवितेत उतरत असते. त्याची दखल घेत केडावसूत यांच्या नावाचा अत्यंत मानाचा पुरस्कार सरकारने दिल्याने माझे बळ आणखी वाढले आहे, […]

1 min read

चोपडा तालुक्यात बालकांसाठी राबवली जात आहे अतिसार नियंत्रण मोहीम

Loading

चोपडा तालुक्यात बालकांसाठी राबवली जात आहे अतिसार नियंत्रण मोहीम. चोपडा प्रतिनिधी..जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांचे सूचनेनुसार, तथा जिल्हा साथ रोग अधिकारि-डॉ.बाळासाहेब वाभळे, डॉ.सुधा चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी-डॉ.प्रदिप लासुरकर यांचे मार्गदर्शनाखाली चोपडा तालुक्यासह सबंध जिल्ह्याभरात,सर्व आरोग्य कर्मचारी व आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत “अतिसार नियंत्रण जनजागृती पंधरवाडा मोहीम” राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात अतिसार नियंत्रण […]

1 min read

अमळनेरात घरफोडी चोरीचा प्रयत्न फसला

Loading

अमळनेरात घरफोडी चोरीचा प्रयत्न फसलाअमळनेर-18जून2024 मध्यरात्री 2 वाजतासुनंदा पार्क,भालेराव नगर,,,,घरात संपूर्ण कुटुंब झोपलेले असतांना,,चोरांनी घरात शिरण्याचा प्रयत्न केला,,कडी उघडण्याच्या आत,,घरातील झोपलेले जागी झाले,त्या घाबरलेल्या अवस्थेत,, त्यांनी शेजारी माझे घर(चंद्रकांत कंखरे)असल्यामुळे मला फोन केला,,,लवकर बाहेर या,,आमच्या घरात चोरी होत आहे…मी घरातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला पडलो,,परंतु माझा एक दरवाजा बाहेरून बंद केला होता,,,मी तात्काळ,,आणखी शेजारी लोकांना […]

1 min read

देवेश न्हाळदे चे एम एच टी सी ई टी परीक्षेत यश

Loading

देवेश न्हाळदे चे एम एच टी सी ई टी परीक्षेत यश अमळनेर प्रतिनिधीप्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मेहनत, जिद्द व अभ्यासातील सुसूत्रता राखत देवेशने यश मिळविले त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे..देवेश यशवंत न्हाळदे रा निभोरा तालुका अमळनेर याने नुकत्याच झालेल्या एम एच टी सी ई टी परीक्षेत ९८.२७ टक्के गुण मिळवले अतिशय प्रतिकुल परिस्थितीत त्याने यश […]

1 min read

1 नोव्हेबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेंशनचा अध्यादेश त्वरित काढा,नाहीतर शासनाने सुप्रीम कोर्टात शपथपत्र सादर करा-संगिताताई शिंदे

Loading

1 नोव्हेबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेंशनचा अध्यादेश त्वरित काढा,नाहीतर शासनाने सुप्रीम कोर्टात शपथ पत्र सादर करा-संगिताताई शिंदे अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)सत्ताधारी राजकीय प्रमुख मंडळींचा व्हिडिओ आपण गेली 15 वर्षे पहातच आलो आहोत. निवडणुका समोर आल्या की असे बोलणे सुरू होते..निवडणूक झाल्यानंतर एकच गोंडस उत्तर मिळते….. ते म्हणजे तुम्ही सुप्रीम कोर्टात आहात त्यामुळे निर्णय घेता […]

1 min read

शिक्षक मतदार संघ शिक्षक नेतृत्वाच्या प्रतीक्षेत-प्रा.दिलीप डोंगरे

Loading

शिक्षक मतदार संघ शिक्षक नेतृत्वाच्या प्रतीक्षेत-प्रा.दिलीप डोंगरे🔹🔹🔹🔹🔹🔹शिक्षकांच्या समस्या व अडचणी अनेक असतात. त्या सरकार दरबारी मांडण्यासाठी पदावर असणाऱ्या शिक्षकानेच शिक्षकांचे नेतृत्व करावे. याचा प्रत्यय मला आपले प्रश्न मांडताना शासन दरबारी आला. परंतु या मतदारसंघांमध्ये संस्थाचालकांनी व इतर धनाड्यशक्तींनी घुसकुरी केली. शिक्षक मतदारसंघ शिक्षकांच्या नेतृत्वाला पोरगा झाला. पवित्र अशा शिक्षण क्षेत्रात दडपशाहीचा, हुकूमशाहीचा उदय झाला व […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?