बातमी
रमा आणि भिमा परिवर्तनाची अबाधित चाके!!
रमा आणि भिमा परिवर्तनाची अबाधित चाके!! भारताच्या उज्ज्वल परंपरेला खंडित करणारी व्यवस्था म्हणजे चातुर्वर्ण्य व्यवस्था…मानव इथून तेथून सारखाच असतांना काही जमात क्षेष्ठ व बाकी कनिष्ठ हा भेद भारतात निर्माण केला गेला. शिक्षण घेणे, पैसा संग्रह करणे, शस्त्र बाळगणे अशा गोष्टीला बंदी बहुजनांना होती. संस्कृत चुकुन वाचायला म्हणायला लागला तर त्याला कठोर शिक्षा अशा पेशवेशाहीच्या उतरत्या […]
धरणगावात सहावा सत्यशोधक विवाह उत्साहात संपन्न !..
धरणगावात सहावा सत्यशोधक विवाह उत्साहात संपन्न !..सत्यशोधक ताईसो.पुष्पा व ज्ञानेश्वर महाजन यांचा क्रांतिकारी निर्णय !.. उपस्थितांना महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या ८०० प्रतिमा भेट !.. उपस्थित महिलांना ” आदर्श महामाता ” हे २०० अनमोल ग्रंथ भेट !… धरणगाव शहरातील जाधव परिवारात पहिलाच सत्यशोधक विवाह सोहळा उत्साहात संपन्न !…. महाजन कुटुंबीयांच्या वतीने धरणगाव शहरात […]
बुद्धाची भूमी म्हणून भारत श्रीलंकेसाठी वंदनीय आहे….एरंडोल येथील बुद्ध अस्थिदर्शन कार्यक्रमात भदंत धम्मसुगत यांचे प्रतिपादन
बुद्धाची भूमी म्हणून भारत श्रीलंकेसाठी वंदनीय आहे….एरंडोल येथील बुद्ध अस्थिदर्शन कार्यक्रमात भदंत धम्मसुगत यांचे प्रतिपादन………………………………………….श्रीलंकेतील बौद्ध उपासक भारतातील विविध बुद्ध पर्यटन स्थळांना आवर्जून भेटी देत असतात. भारत ही बुद्धाची भूमी आहे. त्यामुळे श्रीलंकेतील लोक भारताकडे अत्यंत आस्थेने पाहतात. भारत त्यामुळेच त्यांच्यासाठी वंदनीय आहे, असे प्रतिपादन श्रीलंकेतील बौद्ध भंते भदंत धम्म सुगत यांनी एरंडोल येथील तथागत […]
आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयाचा निकाल ९३.८४टक्के
आसोदा येथीलसार्वजनिक विद्यालयाचा निकाल ९३.८४टक्केसर्वोदय एज्युकेशन सोसायटी संचलित सार्वजनिक विद्यालयाचा शालांत परीक्षेचा निकाल ९३.८४ लागला असून विद्यालयातील १)आदिती किशोर कोल्हे ९३.८०, २)मिताली रामदास भारुळे ९२.८०३) फाल्गुनी पुरुषोत्तम कोल्हे ९० ४)ममता किरण चौधरी ८८.६० ५)गायत्री महेंद्र चौधरी ८७.२०या विद्यार्थ्यांनी पहिले पाच क्रमांक मिळविले असून विशेष प्राविण्यासह ४२, फर्स्ट क्लास मध्ये ४१ सेकंड क्लास मध्ये 35 विद्यार्थी […]
साने गुरुजी कन्या हायस्कूल, अमळनेर इ.10 वी चा निकाल 99.29 %
साने गुरुजी कन्या हायस्कूल, अमळनेर इ.10 वी चा निकाल 99.29 % उत्कर्षा महाजन प्रथम ,द्वितीय प्रतिक्षा कापडणीस तर नेहा सामरे तृतीय…. अमळनेर प्रतिनिधीअमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, अमळनेर येथिल साने गुरुजी कन्या हायस्कुलचा इयत्ता 10 वी चा निकाल 99:29% लागला असून 90% टक्केच्या पुढे एकूण 12 विद्यार्थिनी असून विशेष प्राविण्य 71 मुली व उर्वरित सर्व […]
साने गुरुजी कन्या हायस्कूल, अमळनेर इ.10 वी चा निकाल 99.29 %
साने गुरुजी कन्या हायस्कूल, अमळनेर इ.10 वी चा निकाल 99.29 % उत्कर्षा महाजन प्रथम ,द्वितीय प्रतिक्षा कापडणीस तर नेहा सामरे तृतीय…. अमळनेर प्रतिनिधीअमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, अमळनेर येथिल साने गुरुजी कन्या हायस्कुलचा इयत्ता 10 वी चा निकाल 99:29% लागला असून 90% टक्केच्या पुढे एकूण 12 विद्यार्थिनी असून विशेष प्राविण्य 71 मुली व उर्वरित सर्व […]
साळवे इंग्रजी विद्यालयाचा एस एस सी चा निकाल शंभर टक्के, उत्तीर्ण, गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व शुभेच्छा…. अध्यक्ष डॉ. गिरीश नारखेडे.
साळवे इंग्रजी विद्यालयाचा एस एस सी चा निकाल शंभर टक्के, उत्तीर्ण, गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व शुभेच्छा…. अध्यक्ष डॉ. गिरीश नारखेडे.साळवे(धरणगाव) प्रतिनिधी:-साळवे इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, साळवे. येथील एस एस सी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून सर्व उत्तीर्ण, गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या. यात प्रथम क्रमांक वंशिका भगवान पाटील (खर्दे) 91.60%, द्वितीय […]
विजयनाना पाटील आर्मी स्कूलचा दहावीचा निकाल १००%
विजयनाना पाटील आर्मी स्कूलचा दहावीचा निकाल १००% (अमळनेर प्रतिनिधी(शरद पाटील सर)येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या इयत्ता दहावीचा निकाल १००% लागला असून ५८ विद्यार्थ्यांपैकी ५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कुंदन शिंदे या विद्यार्थ्याने ८८.६०% टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर संदेश कोकणी व विनोद ठाकरे या […]
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये सावित्रीच्या लेकींनी मारली बाजी
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये सावित्रीच्या लेकींनी मारली बाजी श्वेता बैसाणे प्रथम ,वैष्णवी माळी द्वितीय तर भाग्यश्री पाटील तृतीय… अमळनेर प्रतिनिधीमहात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगांव ता.अमळनेर चा इयत्ता दहावीचा मार्च 2024 चा निकाल 96.66./ लागला.शाळेत प्रथम -श्वेता गौतम बैसाणे89 20. द्वितीय वैष्णवी भाईदास माळी86.60 तृतीय ,पाटील भाग्यश्री सतीश83.80 गुण मिळवून उत्तीर्ण झाले.शाळेतील बरेच विद्यार्थी सत्तरपेक्षा अधिक गुण […]
मानव विकास योजनेअंतर्गत रणाईचे विदयालयात सायकल वाटप
मानव विकास योजनेअंतर्गत रणाईचे विदयालयात सायकल वाटप अमळनेर प्रतिनिधीश्री.गोविंद प्रभू शिक्षण मंडळ संचलित, माध्यमिक विद्यालय रणाईचे येथे, आज सोमवार दि. 27/05/2024 रोजी इयत्ता आठवीच्या सर्व 22 विद्यार्थिनींना मानव विकास योजनेअंतर्गत सायकल वाटप संस्थेचे जेष्ठ सदस्य मा. बाळासाहेब महेश मालोजीराव पाटील ,संस्थेचे समन्वयक श्री.पियुषदादा शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. विलास पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले…. त्या […]