राज्यस्तरीय आंतर महाविद्यालीन प्रश्नमंजुषा स्पर्धेत हर्षनंदन शांताराम चौधरी,प्रदीप गोकुळ पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला
राज्यस्तरीय आंतर महाविद्यालीन प्रश्नमंजुषा स्पर्धेत हर्षनंदन शांताराम चौधरी,प्रदीप गोकुळ पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला प्रताप महाविद्यालय अमळनेर पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय आंतर महाविद्यालीन प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२३ संपन्न झालीअमळनेर दि :…
राज्यात पावसाचे पुनरागमन…
राज्यात पावसाचे पुनरागमन… जळगावात मंत्री अनिल पाटील यांनी भर पावसात रस्त्यावर उतरून भुमातेला नारळ फोडून मानले देवाचे आभार. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)तब्बल महिन्याभरापासून पाऊस नसल्याने राज्यात दुष्काळ सदृश्य निर्माण झाली होती…
मित्रा तुला नियतीपासून रोखता आले नाही, परंतु मदतीला होकार दे!!
मित्रा तुला नियतीपासून रोखता आले नाही, परंतु मदतीला होकार दे!! एकात्मता गृपने सामाजिक बांधीलकी जोपासत केली आर्थिक मदत.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)कळमसरे येथील शारदा माध्यमिक विदयालयाची दहावीत 1996 ला असलेली बॅच…
चिमनपुरी पिंपळे येथे दत्त मंठा वर श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा…
चिमनपुरी पिंपळे येथे दत्त मंठा वर श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा… अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्याती चिमनपुरी पिंपळेयेथे दरवर्षाप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील 70 ते 80 टक्के कुटुंब…
जळगांव जिल्ह्यातून पिक विमा या कंपनीचे प्रतिनिधी अमळनेर तालुक्यात 20 लोकांची टीम दुष्काळाची परिस्थिती पाहण्यासाठी
जळगाव जिल्ह्यातून पिक विमा या कंपनीचे प्रतिनिधी अमळनेर तालुक्यात वीस लोकांची टीम आज रोजी दुष्काळाची परिस्थिती पाहण्यासाठी अमळनेर प्रतिनिधीअमळनेर तालुक्यात गेल्या महिनाभर पाऊस खंडित झाल्याने पिके कोमजून लागली आहेत. चिमनपुरी…
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेल्या राज्यातील कर्मचाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांना सोमवारी मुख्यमंत्र्याचे बैठकीचे आश्वासन
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी न्यायालय व शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे .याचा एक भाग म्हणून आज राज्याचे मुख्यमंत्री…
संघटनेची जोड मिळाल्याशिवाय कर्मचारी सुरक्षित नाही-
अनिल सुरडकर
संघटनेची जोड मिळाल्याशिवाय कर्मचारी सुरक्षित नाहीअनिल सुरडकरजळगांव प्रतिनिधी-नोकरीत कार्यरत असताना कर्मचाऱ्यांना, सामान्य माणूस आणि त्याच्याशी निगडित असणारी काम, गोरगरीब वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणारा कर्मचारी हा आपल्या जीवनामध्ये…
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा पारोळा येथे दहीहंडीच्या उत्सव साजरा
पारोळा प्रतिनिधी-आज दि. 07/09/2023 गुरुवार रोजी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा पारोळा येथे दहीहंडीच्या उत्सव साजरा करण्यात आला.बाल गोपाळांच्या जन्मानिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या…
कोपरखैरणे येथे संवाद नात्याचा कविता डॉट कॉम संमेलन संपन्न
कोपरखैरणे येथे संवाद नात्याचा कविता डॉट कॉम संमेलन संपन्न प्रतिनिधी (नवी मुंबई) सुभाष हांडे देशमुख : नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक महाविद्यालयाच्या प्रांगणात संवाद नात्यांचा कविता डॉट कॉम…
राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण- अमित जगताप
राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण- अमित जगताप लोणी काळभोर-भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्यात आली नाही. सन १८५७ च्या उठावा अगोदरही अनेक…