महत्वाच्या घडामोडी
जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात,राजेश टोपे व रोहित पवारही कटात सहभागी
जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात,राजेश टोपे व रोहित पवारही कटात सहभागी भाजपा आ. प्रविण दरेकरांचा मोठा आरोप एसआयटीमार्फत चौकशीची केली मागणी गुन्हा दाखल करून जरांगेंना अटक करावे मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांचाच हात आहे. आंदोलन काळात केवळ शरद पवारच जरांगेंना फोन करत होते. जरांगेही केवळ त्यांच्यावरच विश्वास […]
प्राचीन काळापासून विदेशात हिंदी भाषेचे महात्म्य टिकून-जापानचे पद्मश्री तोमियो मिजोकामी यांचे प्रतिपादन
प्राचीन काळापासून विदेशात हिंदी भाषेचे महात्म्य टिकून जापानचे पद्मश्री तोमियो मिजोकामी यांचे प्रतिपादन देशभरासह श्रीलंका, जापान, बेल्जियम, जर्मनी, मॉरीशस, उजबेकिस्थान इत्यादी देशातून नामवंत लेखक- संशोधकांची उपस्थिती अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात (स्वायत) दि.२४ व २५ फेब्रुवारी दरम्यान “विदेश में शिक्षा, साहित्य, व्यापार एवं जनसंचार के क्षेत्र में हिंदी” हया विषयावर दोन दिवसीय अंतर्राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन […]
ऐन १२ वीच्या परीक्षा काळात मुंबईतील ४ हजार शिक्षक- मुख्याध्यापकांना प्रशिक्षण
ऐन १२ वीच्या परीक्षा काळात मुंबईतील ४ हजार शिक्षक- मुख्याध्यापकांना प्रशिक्षण प्रशिक्षण पुढे ढकला- अनिल बोरनारे यांची मागणी मुंबईत २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान प्रशिक्षण मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील शाळांमध्ये दहावी बोर्डाच्या तोंडी व सायन्स प्रॅक्टिकल ची कामे सुरू आहेत. बोर्डाच्या परीक्षांची तयारी सुरू आहे त्यातच मुंबईतील शिक्षकांना दि २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान प्रशिक्षण दिले […]
प्रा. डॉ. रमेश माने यांच्या ग्रंथाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
प्रा. डॉ. रमेश माने यांच्या ग्रंथाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर अमळनेर प्रतिनिधी: येथील प्रताप महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रमेश माने यांनी संपादित केलेल्या व मुंबईच्या ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘संजय चौधरींच्या कवितेचा कोलाज’ या संपादित काव्यसमीक्षा ग्रंथाला मराठवाड्यातील धाराशिव येथील युगप्रवर्तक साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा २०२३ या वर्षीचा उत्कृष्ट संपादनासाठी राज्यस्तरीय युगप्रवर्तक साहित्य […]
शिवसेनेचे जेष्ठ नेते डॉ मनोहर जोशी काळाच्या पडद्याआड
शिवसेनेचे ज्येष्ठ नेतेडॉ मनोहर जोशी सर यांना देवाज्ञा आज 23 फेब्रुवारी 2024 रोजी पहाटे 3.02 मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये सरांना वयाच्या 86 व्या वर्षी देवाज्ञा झाली.दिनांक 21 फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने मुंबईतील हिंदुजा हॉस्पिलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.अंत्यदर्शनासाठी त्यांना माटुंगा पश्चिम, रुपारेल […]
बहरों को सुनाने के लिए धमाके की जरूरत है।अमित ठाकरे!
बहरों को सुनाने के लिए धमाके की जरूरत है।अमित ठाकरे! पुणे (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्त ) बहरों को सुनाने के लिए धमाके की जरूरत हैं।या क्रांतिकारक भगतसिंग यांच्या उद्गगाराची आठवण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी आज पुण्यात प्रशासनाला करून दिली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून अमित ठाकरे आज पुण्यात आक्रमक झाले. विद्यार्थ्याच्या […]
नांदेडच्या वाळू लिलावावर गावकऱ्यांचे तीव्र आक्षेप
नांदेडच्या वाळू लिलावावर गावकऱ्यांचे तीव्र आक्षेप पिण्याचे आणि शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न, ठेक्यावर पुनर्विचार करण्याची शासनाकडे मागणी जळगांव प्रतिनिधी वैयक्तिक यक्तिक स्वार्थासाठी काही मोजक्या लोकांनी भविष्यातील पिढ्यांचे नुकसान करू नये. राजकारणी दबाव आणून लिलाव साध्य करण्याचा प्रयत्न टाळावा व सारासार जनतेचा विचार करावा अशी कळकळीची विनंती नागरिक करताना दिसत आहेत. नांदेड तालुका धरणगाव येथील वाळू […]
पाडळसे धरणास लवकरच देणार केंद्रीय जलआयोगाची मान्यता
पाडळसे धरणास लवकरच देणार केंद्रीय जलआयोगाची मान्यता केंद्रीय जल आयोगाचे चेअरमन वोहरा यांचे मंत्री अनिल पाटलांना आश्वासन, दिल्ली येथे झाली सकारात्मक बैठक अमळनेर-जळगाव जिल्ह्यातील निम्न तापी पाडळसे धरणास लवकरच केंद्रीय जलआयोगाची मान्यता देण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय जल आयोगाचे चेअरमन कुशवेंद्र वोहरा यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांना दिल्ली येथे झालेल्या बैठकीत दिले.धरणाचा […]
महाराष्ट्र नव निर्माण सेना नेतेअमित ठाकरे यांची मंत्रालयात धाव.
महाराष्ट्र नव निर्माण सेना नेतेअमित ठाकरे यांची मंत्रालयात धाव. (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे मंत्रालयातून विशेष वृत्तांकन) मुंबईतील शारदाश्रम शाळेतील मुंबई महानगरपालिकेतील शिक्षकांना निवडणुकीची ड्युटी आल्यानंतर शाळेचे विद्यार्थी हे अभ्यासाविना राहणार आहेत.शाळेत शिकणाऱ्या पहिली ते चौथीच्या पालकांनी आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महाराष्ट्र नव निर्माण सेनाध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली.पालकांनी […]
शासकीय कर्मचार्यांचे सेवानिवृत्ती वय ५८ वरुन ६० वर्ष करण्यास विरोध.
शासकीय कर्मचार्यांचे सेवानिवृत्ती वय ५८ वरुन ६० वर्ष करण्यास विरोध. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे अठ्ठावन्र वर्षा वरुन साठ वर्षे करण्याच्या हालचाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार कडून होत आहेत. या संकल्पनेस राज्यातील काही नेत्यांकडून विरोध होत आहे . राज्यातील कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय हे वाढवून साठ वर्षे करण्याची मोठी मागणी […]