ऋतुजा जयवंतराव पाटील ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2021ची परीक्षा उत्तीर्ण
अमळनेर प्रतिनिधीतालुक्यातील शिरूड येथील रहिवासी डॉ जयवंतराव तुळशीराम पाटील (अहिरे ) यांची मुलगी कु.ऋतुजा जयवंतराव पाटील ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2021ची परीक्षा उत्तीर्ण झाली असून ती ओबीसी मुलींच्या मेरिट मध्ये…
इन व्हॅलिड आधार कार्ड दोन दिवसात व्हॅलिड होणार शिक्षक आमदार डॉ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांची यश घोडदौड.
, इन व्हॅलिड आधार कार्ड दोन दिवसात व्हॅलिड होणार शिक्षक आमदार डॉ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांची यश घोडदौड. मुंबई ठाणे( मनिलाल शिंपी ): महाराष्ट्र राज्यातील विनाअनुदानित, त्रुटी पूर्तता, अंशतः अनुदानित शाळांना अनुदान…
ज्येष्ठांची सावली पुढच्या अनेक पिढ्यांना दूरदृष्टी देत असते.
डॉ.मिलिंद बागुल.
ज्येष्ठांची सावली पुढच्या अनेक पिढ्यांना दूरदृष्टी देत असते.डॉ.मिलिंद बागुल. ज्येष्ठांच्या जगण्याचा सर्वार्थाने आधार पुढच्या पिढीच्या जीवनमानाला उंचावण्यासाठी, त्यांच्या जगण्याला अर्थपूर्ण करण्यासाठी असतो, जेष्ठांच्या जगण्यातून मिळालेली सावली पुढच्या अनेक पिढ्यांना दूरदृष्टी…
मुंबईतील शिक्षकांच्या मागण्या एसएससी बोर्डाकडून मान्य
मुंबईतील शिक्षकांच्या मागण्या एसएससी बोर्डाकडून मान्य भाजपा शिक्षक आघाडीसोबतच्या बैठकीत शिक्षण मंडळाचे निर्णय मुंबई (प्रतिनिधी) मुंबईतील अपंग, ५५ वर्षावरील गंभीर आजाराने त्रस्त तसेच समुपदेशक शिक्षकांना १० वीच्या कामातून वगळण्यासोबतच शिक्षकांच्या…
मंगळग्रह मंदिरात भाविकांसाठी मांगलिक वधू- वर परिचय पत्रिकेची सुविधा
अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात कुंडलीत मंगळयोग असलेल्या विवाहेच्छुक वधू वरांचा परिचय पत्रिकेच्या मान्यवरांच्या हस्ते २१ रोजी शुभारंभ करण्यात आला.ज्या मुला- मुलींच्या विवाह कार्यात अडथळा येतो, मनासारखे विवाह योग…
सौ. आर.एम. ताडे मॅडम यांची सेवापुर्ती————! !!
सौ. आर.एम. ताडे मॅडम यांची सेवापुर्ती————! !! अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. आर. एम. ताडे यांची 28 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदीर्घ सेवेतून सेवापूर्ती झाली.…
अमळगाव केंद्राची दहावीची सहविचार सभा संपन्न…
अमळगाव केंद्राची दहावीची सहविचार सभा संपन्न… अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)- अमळगांव केंद्राची दहावीच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये सहविचार सभा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्र संचालक व निंभोरा हायस्कूलचे मुख्याध्यापक बी.एस चौधरी होते.उदया…
मुलांना विविध कौशल्यात प्रविण करणारे शिक्षक उमेश मनोरे पुरस्काराने सन्मानीत !!
मुलांना विविध कौशल्यात प्रविण करणारे शिक्षक उमेश मनोरे पुरस्काराने सन्मानीत !! अमळनेर तालुक्यातील किसान विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील उपक्रमशील शिक्षक मा. उमेश मनोरे सर यांना कला व क्रीडा शिक्षक…
वृक्षमित्र योगेश शेठ घुले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
वृक्ष मित्र योगेश शेठ घुले यांचा वाढदिवस उत्साहात साजरापत्रकार- नरेश गिरीलोणी काळभोर- तिर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसरात ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून एक लाख वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्यात…