अचानक वादळी वाऱ्यामुळे भडणे येथे केळी पिकाचे नुकसान
अचानक वादळी वाऱ्यामुळे भडणे येथे केळी पिकाचे नुकसान शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे दिनांक 4 जून रोजी दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे भडणे परिसरातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानजून महिना…
महाराष्ट्र शासन वन विभाग टीमच्या उपस्थितीत साई इंग्लिश अकॅडमितर्फे
जागतिक पर्यावरण दिवस साजरा
महाराष्ट्र शासन वन विभाग टीमच्या उपस्थितीत साई इंग्लिश अकॅडमितर्फेजागतिक पर्यावरण दिवस साजरा अमळनेर प्रतिनिधीअमळनेर-येथील साई इंग्लिशअकॅडमितर्फे आज 5 जून रोजी –जागतिक पर्यावरण दिन सोहळासाजरा करण्यात आला.सोहळ्यासमहाराष्ट्र शासन वन विभाग टीमचीउपस्थिती…
रिक्षा चालकाचा मुलगा उच्च शिक्षणाकरिता जर्मनीला रवाना
रिक्षा चालक सूर्यकांत( आबा) शिरसाट यांचा मेहनतीला यशस्वी फळ
रिक्षा चालकाचा मुलगा उच्च शिक्षणाकरिता जर्मनीला रवानारिक्षा चालक सूर्यकांत( आबा) सिरसाठ यांचा मेहनतीला यशस्वी फळ ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी ) प्रतिनिधी — डोंबिवली पूर्व मधील रिक्षा चालक श्री.सूर्यकांत गुलाबराव सिरसाठ…
ठाणे जिल्ह्यातील १९६ शाळांमधील शिक्षकांचे थांबविलेले वेतन दोन दिवसात होणार
ठाणे जिल्ह्यातील १९६ शाळांमधील शिक्षकांचे थांबविलेले वेतन दोन दिवसात होणार अनिल बोरनारे यांनी केली शिक्षणाधिकारी व वेतन अधिक्षकांशी चर्चा आधार व्हॅलीडेशन केले नसल्याने थांबविले होते वेतन ठाणे:कल्याण. (मनिलाल शिंपी) ठाणे…
येसगाव तालुका कोपरगाव येथे बेकायदेशीर रित्या वाहतूक करणाऱ्या आरोपींकडून 1 कोटी 34 हजार 40 रुपयांचा गुटखा जप्त…
पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या टीमची कामगिरी येसगाव तालुका कोपरगाव येथे बेकायदेशीर रित्या वाहतूक करणाऱ्या आरोपींकडून 1 कोटी 34 हजार 40 रुपयांचा गुटखा जप्त… पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या टीमची…
महाराष्ट्रातील ९ रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण,आणि ११ उड्डाणपूल आणि भूयारी मार्गांचे भूमिपूजन
महाराष्ट्रातील ९ रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि ११ उड्डाणपूल आणि भूयारी मार्गांचे भूमिपूजन महाराष्ट्र फाटकमुक्त करण्यासाठी राज्यात विशेष मोहिम-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि…
पातोंडा येथे वादळामुळे शेतकऱ्यांच्या सौर पंपाचे नुकसान
शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी पातोंडा येथे वादळामुळे शेतकऱ्यांच्या सौर पंपाचे नुकसान शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अमळनेर प्रतिनिधीपातोंडा ता अमळनेर आज अमळनेर तालुक्यात वादळी वारासह पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला काही भागांमध्ये…
बालपणापासून पालकांच्या विषमतापूर्ण संगोपनात तरुण मुलींच्या मातृत्वाच्या अनारोग्याचे बीजं सापडतात
-डॉ.कलाम पुस्तक भिशी ऑनलाईन जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त मार्गदर्शनात अपर्णा कुळकर्णी – गोवंडे यांचे प्रतिपादन
बालपणापासून पालकांच्या विषमतापूर्ण संगोपनात तरुण मुलींच्या मातृत्वाच्या अनारोग्याचे बीजं सापडतात
वृद्धांनी कलासाधना व छंदोपासना केल्यास मानसिक आरोग्य सुधारून वेळेचा सदुपयोगही होतो
[ चैतन्य नगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात चित्रकार लिलाधर कोल्हे यांचे
मार्मिक प्रतिपादन ]
वृद्धांनी कलासाधना व छंदोपासना केल्यास मानसिक आरोग्य सुधारून वेळेचा सदुपयोगही होतो” वृद्धांनी कलासाधना व छंदोपासना केल्यास मानसिक आरोग्य सुधारून वेळेचा सदुपयोग होतो ” असे प्रतिपादन राज्य पुरस्कारप्राप्त सुप्रसिद्ध चित्रकार तथा…
गुणवंत सुरेश वाघ यांचा अर्बन बँक निवडणूकीचा मित्र परिवाराचा जोरदार प्रचार…
गुणवंत सुरेश वाघ यांचा अर्बन बँक निवडणूकीचा मित्र परिवाराचा जोरदार प्रचार… अमळनेर प्रतिनिधीअर्बन बँक च्या पंचवार्षिक निवडणूक सन 2023- 28 स्वतंत्र उमेदवार अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातील कै. तात्यासाहेब शांताराम ठाकूर…