सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांचे शासनाकड़े प्रलंबित बिल मिळण्याबाबत माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्या मार्फत शासनाला निवेदन ….
सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांचे शासनाकड़े प्रलंबित बिल मिळण्याबाबत माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्या मार्फत शासनाला निवेदन …. सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे शासनाकडे प्रलंबित असलेले बिले १) उपदान शुल्क २) अंश राशीकरण रकमा ३)…
नाशिकनं रिमझिम काव्य संमेलन! साहित्यिक सन्मान सोहळा ::
( अहिराणी शब्दांकन ,नानाभाऊ माळी)
नाशिकनं रिमझिम काव्य संमेलन! साहित्यिक सन्मान सोहळा ::( अहिराणी शब्दांकन ,नानाभाऊ माळी) ठाणे कल्याण (मनिलाल शिंपी )….आयतवार २५जून २०२३ना रोजे नासिकनां जुना आग्रारोडलें लागी “कालिका मंदिर सभागृहम्हा” “रिमझिम काव्य संमेलन”…
कला शाखेच्या विद्यार्थी संख्येची अट शिथिल करण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा.– जुक्टो संघटनेची आग्रही मागणी.
कला शाखेच्या विद्यार्थी संख्येची अट शिथिल करण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा.– जुक्टो संघटनेची आग्रही मागणी. जळगांव: सध्या जिल्ह्यात इ.११वीच्या प्रवेशाची लगबग सुरु आहे. सालाबादप्रमाणे यंदाही जिल्ह्याचा इ.१०वीचा निकाल उत्तम लागलेला…
सार्वजनिक विद्यालयात पालक शिक्षक संघ व संस्थे तर्फे गुणवंतांचा गौरव.
सार्वजनिक विद्यालयात पालक शिक्षक संघ व संस्थे तर्फे गुणवंतांचा गौरव. असोदा – सार्वजनिक विद्यालय आसोदा येथे दहावी उत्तीर्ण झालेल्या प्रथम पाच विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सर्वोदय एज्युकेशन सोसायटी व पालक…
शाळेला सुरू होऊन पंधरा दिवस झाले,
निवडणूक आयोगाने शिक्षकांना जुंपले निवडणुकीच्या कामाला…
शाळेला सुरू होऊन पंधरा दिवस झाले,निवडणूक आयोगाने शिक्षकांना जुंपले निवडणुकीच्या कामाला… उदय नरे या शिक्षकाचे मुख्यमंत्र्यांना विनंती पत्र मुंबई प्रतिनिधी15 जुनला राज्यातील शाळा सुरु होऊन शैक्षणिक वर्षाला सुरुवात करण्यात आली.…
अक्षय भालेरावची हत्या करणाऱ्यांना फाशी द्या
अक्षय भालेरावची हत्या करणाऱ्यांना फाशी द्या जन आक्रोश मोर्चा तर्फे जाहीर मागणी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – नांदेड़ जिल्ह्यातील बोडार येथील अक्षय भालेराव या तरुणाने गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती…
पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची होणार वार्षिक परीक्षा!
पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा! मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या नव्या परीपत्रकानुसार आता शाळेतील इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.…
तब्बल ३० हजार भाविकांनी शोधले गुगलवर अमळनेरचे मंगल ग्रह मंदिर
तब्बल ३० हजार भाविकांनी शोधले गुगलवर अमळनेरचे मंगल ग्रह मंदिर गुगलतर्फे मिळाले ४.६ रिव्ह्यू असलेले प्रमाणपत्र अमळनेर :- प्रत्येकाच्या खिशात स्मार्ट फोन असल्याने आता जग फार जवळ आल्यासारख वाटतंय…कोणतीही माहिती…
धरणगाव येथे समविचारी संस्था ,संघटना व पक्ष यांची संवाद बैठक संपन्न
धरणगाव येथे समविचारी संस्था ,संघटना व पक्ष यांची संवाद बैठक संपन्न महाराष्ट्र जोडो अभियानाचे जळगांव येथे होणारे राज्य सम्मेलन यशस्वी होणार; गुलाबराव वाघ धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगाव :…
शिक्षकांच्या बीएलओ ड्युट्या रद्द करा,अन्यथा मुलांना जिल्हाधिकारी व शिक्षण विभागात शिकवायला पाठवू
शिक्षकांच्या बीएलओ ड्युट्या रद्द करा अन्यथा मुलांना जिल्हाधिकारी व शिक्षण विभागात शिकवायला पाठवू अनिल बोरनारे यांचा निवडणूक अधिकाऱ्यांना इशारा मुंबई,ठाणे ( मनिलाल शिंपी) शाळांमधील सर्वच शिक्षकांना बीएलओ च्या नियुक्त्या दिल्याने…