1 min read

पंचायत समितीचे उपसभापती व भारतीय युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मा. भिकेशभाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा!

Loading

शुभेच्छा जाहिरात

उदयोन्मुख नेतृत्व कर्तृत्व दातृत्व, युवा सामाजिक कार्यकर्ते, पंचायत समितीचे उपसभापती, जिल्हा उपाध्यक्ष भारतीय युवा मोर्चा जळगाव ,मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस, भिकेशभाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे मनःपूर्वक अभिष्टचिंतन!
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी….. !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी!
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे.!
…तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा….. ..!
🌹💐🎂🎂🎂🎂🎂🎂
शुभेच्छुक

अध्यक्ष व सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टी अमळनेर

जिल्हाध्यक्ष व सर्व पदाधिकारी व सर्व तालुकाध्यक्ष भारतीय युवा मोर्चा जळगाव