अमळनेरला ग्रंथालयाच्या वर्धापन दिनानिमित्त श्रीमंत प्रताप शेठ जयंती, कै उखर्डू वाल्हे यांचे पुण्यस्मरण गं.भा भागाबाई वाल्हे यांच्या अमृत महोत्सवी पुर्ती सोहळा निमित्ताने भारतीय सैन्य दलातील जवान परीवाराचा व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा…

डेबुजी झिंगराजी जाणोरकर ग्रंथालयाच्या वर्धापन दिनानिमित्त श्रीमंत प्रताप शेठ जयंती कै उखर्डू तोताराम वाल्हे यांचे पुण्यस्मरण गंभा भागाबाई उखर्डू वाल्हे यांच्या अमृत महोत्सवी पुर्ती सोहळा निमित्ताने भारतीय सैन्य दलातील जवान व परिवाराच्या सत्कार व विद्यार्थी गुणगौरव साजरा अमळनेर शहरातील डेबूजी झिंगराजी जाणोरकर ग्रंथालयाचा वर्धापन दिनानिमित्त श्रीमंत प्रताप शेठजी जयंती कै.उखर्डु तोताराम वाल्हे यांचे सहावे पुण्यस्मरण दिन। माझी आई गंभा भागाबाई उखर्डु वाल्हे हिच्या अमृत महोत्सवी वर्षापुर्ती सोहळ्या निमित्त
देशाच्या संरक्षणासाठी ज्या वीर जवानांनी विविध दलांमधून आपल्या आयुष्याचे सुवर्णक्षण खर्ची , अशा देशप्रेमी शूर वीरांच्या सत्काराचे व गुणवंत विद्यार्थी गुणगौरवाचे आयोजन करण्यात आले होते .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रसंत गाडगे बाबाच्या व कै उखर्डूतोताराम वाल्हे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुहासजी रोकडे जळगाव जिल्हा ग्रंथालय अधिकारी व्यासपीठावर परीट समाजाचे उपाध्यक्ष श्री सुरेश जी ठाकरे सानेगुरुजी ग्रंथालयाचे चिटणीस प्रकाशजी वाघ जिल्हाध्यक्ष श्री अरुण राऊत पक्षीमित्र अश्विन पाटील डॉ प्रा रमेश जी माने प्राडॉ मनीष करंजे पत्रकार ईश्वर महाजन तालुकाध्यक्ष गंगाराम वाल्हे किशोर महाले जीवन पवार सुरज परदेशी लक्ष्मण परदेशी प्रा अनिल पवार ईश्वर जाधव उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालयाचे मार्गदर्शक संतोष वाल्हे सूत्रसंचालन ग्रंथालयाचे अध्यक्ष दिपक वाल्हे सर यांनी केले तर आभार सचिव सौ.संगीता वाल्हे यांनी मानले
संत गाडगेबाबांची प्रतिमा देऊन या जवानांच्या झाला सन्मान
स्वातंत्र्य सैनिक कै सोनू जयराम धोबी गणेश मनीलाल जाधव उमेश रमेश वाघ हेमंत परशुराम महाले प्रदीप दशरथ वाघ किशोर यशवंत जाधव शामकांत साहेबराव वाल्हे तुषार साहेबराव निकुभ जगन्नाथ दशरथ पवार शशिकांत निंबा जाधव अक्षय गजानन कंडाळकर भावेश सुरेश सूर्यवंशी कै.सचिन सोमनाथ पवार अशा एकूण 22 शूरवीर जवानांच्या सन्मान करण्यात आला
पक्षी मित्र अश्विन पाटील सर यांनी आपल्या मनोगतराष्ट्र संत गाडगे महाराजांचे विचार खूपच प्रेरणादायी.त्यांच्या मार्गाने जरी थोडाफार चालण्याचा प्रयत्न केला तरी जीवन धन्य होईल.भावी पीढीने ते अंगीकृत केले पाहीजे .मोबाईल संस्कृतीचा योग्य तेवढाच वापर करुन वाचन संस्कृती जोपासलीच पाहीजे यासाठी वाचनालये ही सर्वात महत्वपूर्ण ठरतात.अमळनेर शहरातील डेबुजी झिंगराजी जाणोरकर ग्रंथालय हे त्यातील अग्रगण्य वाचनालय. तसेच अश्या विविध पैलुनी दिपक वाल्हे सर यांचेही कार्य खूपच वाखाळण्या जोगे आहे.
प्रा डॉ मनीष करंजे यांनी श्रीमंत प्रताप शेठजी यांच्या विषयी थोडक्यात आपले सविस्तर मनोगत व्यक्त केले अमळनेर नगरी चे आर्थिक, सामाजिक सांस्कृति, धार्मिक कार्याचा महामेरू श्रीमंत प्रताप शेठजी उर्फ मोतीलाल मानकचंद अग्रवाल यांची आज १४३ वी जयंती निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करुनजन्म राजस्थानात 11 /12/ 18791906 ला प्रताप मिलची स्थापना1916 ला प्रताप तत्त्वज्ञान केंद्राची स्थापना1943 ला प्रताप चारिटेबल हॉस्पिटल ची स्थापना शैक्षणिक क्षेत्रात प्रताप कॉलेजशैक्षणिक क्षेत्रात प्रताप कॉलेज ची स्थापना अशी माहिती त्यांनी सांगितले
श्री सुहासजी रोकडे साहेब जळगाव जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी आपले अध्यक्षीय भाषणात सांगितलं की आईच्या महिमा फार मोठा आहे आणि आईचं अमृत महोत्सव साजरा करणे हे फार अनेक लोकांच्या नशीबी नसते ते फार मोजकेच लोक आहेत कि त्यांना सत्तरीनंतरच्या आई वडिलांचे प्रेम सहवास मिळतो आज देशाच्या संरक्षण सीमेवरती विविध सेनादलातील शूर जवान सिमेचे रक्षण करीत असल्यामुळे आज आपण आपल्या घरात सुरक्षित आहे त्यामुळे या जवानांचे देखील त्यांनी अभिनंदन केले
प्रदेश उपाध्यक्ष सुरेश जी ठाकरे सौ कपिलाबाई भावसार कु रेवती महाले यांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली
या गुणवंत विद्यार्थ्यांचा झाला गुणगौरव डॉ भाग्यश्री अनिल पवार BAMS
रेवती महाले तुषार वाल्हे पूजा वाल्हे चव्हाण धनश्री नंदनी जाधव गणेश वाल्हे रेणुका वाघ हरीश जाधव गोपाल वाघ मनस्वी वाले कल्याणी जाधव हर्षदा वाघ तुषार वाघ चैतन्य जाधव यांच्यासह 32 विद्यार्थ्यांच्या गाडगेबाबांची पुस्तकं देऊन सन्मान करण्यात आला
ग्रंथालयाचे अध्यक्ष दीपक वाले यांना निर्वाण फाउंडेशन नाशिकच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल पक्षी मित्र अश्विन पाटील व मनोहर वाघ यांनी त्यांच्या संपत्ती सत्कार केला
विजय वाघ सर अनिल जाधव मोतीलाल जाधव गणेश नेरकर अनिल वाघ गणेश चित्ते अनिल मांडोळे रवींद्र वाल्हे मनोज निकुंभ भिकन पवार विजय जाधव प्रकाश जाधव आदींनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले