
महाराष्ट्र पत्रकार संघाची 2023 ची कार्यकारणी घोषित..
मुंबई प्रतिनिधी- महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी नुकतीच 2023 ची नूतन कार्यकारणी घोषित केली सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र पत्रकार संघाने गेल्या पंधरा वर्षापासून अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून राज्यात कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे. पत्रकारांसाठी कार्यशाळा, रक्तदान शिबिर ,कोरोना काळात मदत, व्यक्तिमत्व विकास शिबिर, राज्यातील पत्रकारांसाठी विविध व्याख्यानमाला, पत्रकारांवर होणारे अन्यायाबाबत निवेदन व पत्रकारांच्या परिवाराच्या मागे खंबीरपणे महाराष्ट्र पत्रकार संघ उभा राहिला आहे,महाराष्ट्र राज्यातील अनेक गुणवंत पत्रकारांचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सन -२०२३ च्या पदाधिकारी निवडी पुढीलप्रमाणे करण्यात येत आहेत.
१) नाशिक जिल्हाध्यक्ष -श्री सचिन बैरागी,उपाध्यक्ष-बापुसाहेब चव्हाण, सचिव-किरण काळे,महेंद्र हिरामन पगार -महाराष्ट्र पत्रकार संघ उत्तर महाराष्ट्र प्रमुख
२) बीड जिल्हाध्यक्ष – श्री बापुसाहेब हुंबरे,उपाध्यक्ष-चक्रधर घोडके, सचिव-प्रा.विनायक उबाळे
३) कोल्हापूर जिल्हाध्यक्ष– श्री अनिल उपाध्ये, जिल्हा उपाध्यक्ष- रमेश बोभाटे, संजय सुतार व बाजीराव पालकर
४) पालघर जिल्हाध्यक्ष– श्री प्रमोद पाटील ,सचीव- राजेंद्र ढगे
५) सोलापूर जिल्हाध्यक्ष-श्री विरभद्र पोतदार,उपाध्यक्ष-रजनी साळवे,
सोलापूर दक्षिण तालुका अध्यक्ष- महांतेश गोविंदे ,अक्कलकोट तालुका उपाध्यक्ष- लक्ष्मीकांत पोतदार , माळशिरस तालुका अध्यक्ष-संजय हुलगे ,माळशिरस तालुका उपाध्यक्ष- स्वप्निलकुमार राऊत
६) जळगाव जिल्हाध्यक्ष-श्री सुधाकर पाटील
७) पुणे जिल्हाध्यक्ष -प्रा.किरण जाधव,प्रमोद परदेशी- उपाध्यक्ष ,विजय जगताप -सचिव ,अरुण मोरे – संपर्क प्रमुख , संदीप कुंभार – संपर्क प्रमुख, राजेंद्र क्षेत्री – कार्याध्यक्ष, श्री प्रशांत साळुंखे – कायदेशीर सल्लागार पुणे जिल्हा
वेल्हे तालुका (जि.पुणे) कार्यकारिणी
सुरेश कोळी (अध्यक्ष),संदीप कुंभार,जिल्हा कार्यकारिणी सदस्य ,
शंकर ढेबे (कार्याध्यक्ष ),विलास बांदल (उपाध्यक्ष), राजेंद्र खुळे (सचिव),अमोल नलावडे (कोषाध्यक्ष)
जुन्नर तालुका (जि.पुणे) कार्यकारिणी
श्री पोपट केरभाऊ बढे – अध्यक्ष
श्री राजू धोंडीबा भोर – उपाध्यक्ष
श्री मिथुन सुरेश मोजाड – उपाध्यक्ष
श्री अशोक शंकर कोरडे -सचिव
श्री मनोहर दशरथ पटाडे – संघटक
श्री गणेश सिताराम चोरे – कार्याध्यक्ष
श्री प्रशांत लहू शिंगोटे – खजिनदार
श्री अशोक बबनराव मस्करे – संपर्कप्रमुख
पुणे जिल्हा कार्यकारणी निवड
राजेंद्र दत्तात्रेय खेत्री ,
अरुण किसनराव मोरे
श्री विशाल माने पाटील -तालुका अध्यक्ष इंदापूर,
श्री योगेश जाधव -तालुका अध्यक्ष भोर
८) अहमदनगर जिल्हाध्यक्ष -अकबर शेख ,उपाध्यक्ष-सुनिल काकड,सचीव-हरीभाऊ मंडलिक
९) रायगड जिल्हाध्यक्ष -प्रा.श्रद्धा शेटये,संपर्कप्रमुख -संजय गायकवाड
१०) भंडारा जिल्हाध्यक्ष-शिवशंकर टेंभरे, उपाध्यक्ष-डी.जी.रंगारी,सचीव -राहुल रहांगडाले, कोषाध्यक्ष-अतुल हलमारे,श्री लीलाधर वाडीभस्मे (जिल्हा उपाध्यक्ष)
तालुका अध्यक्ष भंडारा
तुमसर तालुका- वल्लभ जोशी
मोहाडी तालुका -अफरोज खान पठाण
भंडारा तालुका- किशोर नानवाणी
लाखनी तालुका- दिलीप बडोले
साकोली तालुका- अश्विन रंगारी
पवनी तालुका -ब्रह्मदास बागडे
लाखांदूर तालुका- सुनील भारसागडे
११) उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष -प्रा .डॉ.महेश मोटे, उपाध्यक्ष-अमोल पाटील, सचीव-प्रा.युसुफ मुल्ला
१२) सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष-प्रा.संजय शेळके
१३) गोंदिया जिल्हाध्यक्ष -श्री सतिश कोसरकर ,उपाध्यक्ष -जसपालसिंह चावला,सचीव -श्री खेमचंद्र रंगारी
१४) मुंबई उपनगर जिल्हाध्यक्ष– श्री दिलिप शेडगे
१५) रत्नागिरी जिल्हाध्यक्ष-श्री प्रशांत चव्हाण,उपाध्यक्ष -डॉ.वसंतराव काटे
१६) लातुर जिल्हाध्यक्ष – श्री विठ्ठल तगलपल्लेवार
१७) नंदूरबार जिल्हाध्यक्ष-श्री सुधीरकुमार ब्राम्हणे
१८) यवतमाळ जिल्हाध्यक्ष-श्री प्रवीण रोगे
१९) नांदेड जिल्हाध्यक्ष-श्री नामदेव यलकटवार
लोहा तालुका कार्यकारिणी
संतोष चेऊलवार तालुकाध्यक्ष
शुभम उतरवार उपाध्यक्ष
किरण दाढेल शहर अध्यक्ष
अकबर सय्यद कोष्याध्यक्ष
परमेश्वर पाटील -कायदेविषयक सल्लागार
२०) परभणी जिल्हाध्यक्ष-श्री प्रदिप कोकडवार
२१) अमरावती जिल्हाध्यक्ष-श्री नंदकिशोर काळमेघ
२२) नागपूर जिल्हाध्यक्ष-श्री गजेंद्रसिंग लोहिया,नागपूर शहर अध्यक्ष-प्रितपालसिंग भाटीया
२३) ठाणे जिल्हाध्यक्ष– डॉ.राज परब (ठाणे),राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ.योगेश जोशी,ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख-डॉ.प्रा.प्रकाश माळी,उपाध्यक्ष-श्री.हेमंत नेहते
कार्याध्यक्ष-श्री.रघुनाथ अडसूळ
सहकार्याध्यक्ष-श्री.विवेक पाठक
सचिव-साक्षी परब,उपसचिव -सौ.रुची पारकर खजिनदार-डॉ.ज्योती परब
सहखजिनदार-श्री.निशिकांत महाकाळ, प्रसिध्दी प्रमुख-सौ.प्रणाली गिरी
सदस्य-श्री.ज्ञानेश्वर पाटील
सौ.स्नेहल पवार
सल्लागार-श्री.जयंत भावे
श्री.सुभाष जैन
श्री.विजय जाधव
२४) सांगली जिल्हाध्यक्ष– श्री संतोष तुकाराम पाटील ,उपाध्यक्ष-श्री दिलीप क्षीरसागर, उपाध्यक्ष-श्री बिपीन पाटील,बिपिन आदिनाथ पाटील,दै.पुढारी- जिल्हा उपाध्यक्ष सांगली,शिवाजी बाबुराव पाटील , दै.लोकमत पद- जिल्हा संघटक सांगली,अविनाश शंकर जाधव,दै.पुढारी पद- कार्याध्यक्ष (शिराळा-वाळवा),प्रितम दिनकर निकम, दै.तरुण भारत ,पद- कार्याध्यक्ष, बाजीराव दगडु घोडे , शिराळा तालुका अध्यक्ष
वाळवा तालुका संपर्कप्रमुख
- यशवंत जाधव
२५) चंद्रपूर जिल्हाध्यक्ष– मुन्ना ऊर्फ संतोष खेडकर ,बल्लारपुर तालुका अध्यक्ष-अजय रासेकर,सचिव-पारिष मेश्राम, कोषाध्यक्ष-देवेंद्र झाडे, सदस्य-रमेश निषाद,प्रमुख सल्लागार-प्रशांत विघ्नेश्वर,कायदेविषयक सल्लागार-ऍड, संजय बोराडे
२६) हिंगोली जिल्हाध्यक्ष श्री शिरीषकुमार तोष्णीवाल
२७) मुंबई शहर जिल्हाध्यक्ष -राजेंद्र माने
२८) सातारा जिल्हाध्यक्ष– दिनेश लोंढे ,जिल्हा उपाध्यक्ष श्री.अनिल वीर,जिल्हा उपाध्यक्ष,श्री.दादा आवारे,जिल्हा मुख्य सचिव-श्री.मकसुद शेख ,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख,श्री.ओंकार राजेभोसले , जिल्हा संघटक-श्री.जयवंत मोरे ,जिल्हा संपर्क प्रमुख-श्री.संदिप माने ,जिल्हा सहसंपर्क प्रमुख -श्री.राहुल शेलार
राज्य कार्यकारिणी
अध्यक्ष – विलासराव कोळेकर
उपाध्यक्ष-सागर पाटील
उपाध्यक्ष-श्री सोमनाथ पाटील, संपादक दै.झुंजार सेनापती
सचीव-शेखर सुर्यवंशी
कार्यवाह प्रतापराव शिंदे
प्रमुख संघटक-शिरीष कुलकर्णी, प्रशांत लाड,
राज्य संपर्कप्रमुख-बाबासाहेब राशिनकर, अण्णासाहेब कोळी,संजय नवले,डॉ.सुनील भावसार,राजेंद्र गोसावी,मनोज राऊत,सिकंदरसिंग दुधानी,भोला गुप्ता,भगवान देवकर
बाळ तोरसकर-महाराष्ट्र व गोवा राज्य संपर्कप्रमुख
उपसंपर्क प्रमुख-अशोकराव शिंदे, श्री राजू मोरे,संदिप मोहिते
राज्य कार्यकारिणी सदस्य
श्री राजकुमार चौगुले (किणी),श्री विनोद वर्मा (नाशिक), श्री सोमनाथ पाटील (भडगाव) ,श्री प्रल्हाद साळुंके (धुळे ) ,श्री ईश्वर महाजन (अमळनेर) ,श्री अशोक इथापे (सातारा), श्री जगदीश कदम (रत्नागिरी ) ,प्रकाश वंजोळे (खंडाळा) ,पद्माकर पांढरे (चंद्रपूर ) ,श्री मनोज राऊत (नातेपुते ) ,श्री दिपक पोतदार (जयसिंगपूर) ,सौ.शालन कोळेकर (खंडाळा), सिमा हेमंत माळकर डॉ.योगेश जोशी (ठाणे)सौ.रश्मी मदनकर (नागपूर), बी.डी.रामपुरकर (परभणी) ,अनुज केसरकर (मुंबई)
कोकण विभाग अध्यक्ष
श्री राजेश जोष्टे
संपर्कप्रमुख-सुनील पवार
कायदेविषयक सल्लागार
ॲड.प्रकाश साळसिंगिकर, मुंबई हायकोर्ट
ॲड. नितीन दसवडकर ,पुणे
ॲड.निलेश यादव
ॲड.जितेंद्र पाटील ,कराड
अँड.विवेक कमलाकर-कोल्हापूर
यांची निवड करण्यात आली आहे.