
श्री.विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडळातर्फे श्री विश्वकर्मा जयंती साजरी
पांचाळ सहाय्यक मंडळातर्फे श्री.विश्वकर्मा सांस्कृतिक भवन जळगाव येथे श्री.प्रभू विश्वकर्मा जयंती शुक्रवार दि .३ फेब्रुवारी २०२३ रोजी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळी ९-०० वा श्री.सत्यनारायणाची महापूजा व कलश पूजन श्री.मनोहर रुले व सौ.अनिता रुले यांच्या हस्ते करण्यात आले.आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते श्री.प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे अग्रपूजन झाले.आमदारांच्या हस्ते सामुहिक आरती करण्यात आली.आमदार राजूमामांच्या प्रमुख उपस्थितीत सभा संपन्न झाली.विचार मंचावर मंडळाचे अध्यक्ष अरुण जाधव,सचिव एम.टी.लुले,उपाध्यक्ष निलेश सोनवणे उपस्थित होते.मार्गदर्शन करतांना आमदार भोळे यांनी मंडळाच्या नुतन बांधकामाबद्दल गौरवोद्गार काढले.शासनाच्या विविध योजनांची त्यांनी माहिती दिली.सुतार समाजाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी सदैव कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.सभागृहात आगमन होताच मामांचे औक्षण करण्यात आले.मंडळाचे अध्यक्ष अरुण जाधव यांनी आमदारांचा सत्कार केला.
प्रास्ताविकात सचिव एम.टी.लुले यांनी सांस्कृतिक भवनाच्या सुरु असलेल्या बांधकामाविषयी सविस्तर माहिती विषद केली व उर्वरीत बांधकामासाठी मदतीचे उपस्थितांना आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भागवत रुले यांनी केले.
कार्यक्रमास छाया जाधव,श्री.विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडळातर्फे श्री विश्वकर्मा जयंती साजरी
पांचाळ सहाय्यक मंडळ तर्फे श्री.विश्वकर्मा सांस्कृतिक भवन जळगाव येथे श्री.प्रभू विश्वकर्मा जयंती शुक्रवार दि .३ फेब्रुवारी २०२३ रोजी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळी ९-०० वा श्री. सत्यनारायणाची महापूजा व कलश पूजन श्री.मनोहर रुले व सौ.अनिता रुले यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते श्री.प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे अग्रपूजन झाले. आमदारांच्या हस्ते सामुहिक आरती करण्यात आली. आमदार राजूमामांच्या प्रमुख उपस्थितीत सभा संपन्न झाली.विचार मंचावर मंडळाचे अध्यक्ष अरुण जाधव,सचिव एम.टी.लुले, उपाध्यक्ष निलेश सोनवणे उपस्थित होते.मार्गदर्शन करतांना आमदार भोळे यांनी मंडळाच्या बांधकामाबद्दल गौरवोद्गार काढले. शासनाच्या विविध योजनांची त्यांनी माहिती दिली.सुतार समाजाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी सदैव कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.सभागृहात आगमन होताच मामांचे औक्षण करण्यात आले.मंडळाचे अध्यक्ष अरुण जाधव यांनी आमदारांचा सत्कार केला.
प्रास्ताविकात सचिव एम.टी.लुले यांनी सांस्कृतिक भवनाच्या सुरु असलेल्या बांधकामाविषयी सविस्तर माहिती विषद केली व उर्वरीत बांधकामासाठी मदतीचे उपस्थितांना आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भागवत रुले यांनी केले.कार्यक्रमास छाया जाधव,निता सांगोळे,सिमा लुले,अनिता लुले,सहसचिव विकास हिरोळकर,सुरेश बुंदेले,गोपाळ रुले,किरण लुले, उद्योजक विलास सुतार,निंबा सोनवणे,रमेश झालरे,फकिरा मिस्तरी,जे.बी.जाधव,पी.एल.चव्हाण,संजय जाधव,संजय सांगोळे,भास्कर सांगोळे,ॲड.सांगोळकर,ॲड.गणुरकर,गोपाळ लुले,गणेश लुले यांसह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.जयंती निमित्ताने सर्वांनी श्री.विश्वकर्मा प्रभूंच्या प्रतिमेचे पूजन करून महाप्रसादाचा लाभ घेतला.यानंतर पत्र्या हनुमान मंदिरातील प्रभु श्री.विश्वकर्मा यांच्या पुर्तीचे पुजन व माल्यार्पण करून मंडळाचे सचिव एम.टी.लुले यांच्या हस्ते सामुहिक आरती झाली.यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यातआला. सांस्कृतिक भवनात निता सांगोळे,सिमा लुले,अनिता लुले,सहसचिव विकास हिरोळकर,सुरेश बुंदेले,गोपाळ रुले,किरण लुले,निंबा सोनवणे,रमेश झालरे,फकिरा मिस्तरी,जे.बी.जाधव,पी.एल.चव्हाण,संजय जाधव, संजय सांगोळे,भास्कर सांगोळे,ॲड.सांगोळकर,ॲड.गणुरकर,गोपाळ लुले,गणेश लुले असंख्य समाज बांधव उपस्थित होते.जयंती निमित्ताने सर्वांनी श्री.विश्वकर्मा प्रभूच्या प्रतिमेचे पूजन करून महाप्रसादाचा लाभ घेतला.यानंतर पत्र्या हनुमान मंदिरातील प्रभु श्री.विश्वकर्मा यांचे पुजन व माल्यार्पण करून मंगळाचे सचिव एम.टी.लुले यांच्या हस्ते सामुहिक आरती झाली.यानंतर कार्यक्रमाच समारोप करण्यातआला.