• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

लोकन्युजचे संपादक संभाजी देवरे यांना पिताशोक

Feb 25, 2023

Loading

निधन वार्ता —

सुकलाल देवरे

झाडी ता. अमळनेर येथील सुकलाल काळू देवरे (वय -85)यांचे आज ता.24 रोजी दुपारी 12.30 वाजता वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. ते येथील शिवाजी देवरे,लोकन्यूजचे संपादक संभाजी देवरे यांचे वडील होत. त्यांच्या मागे दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *