• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

उज्जैनकर फाउंडेशनच्या वर्धापन दिना निमित्त ३५ गुणवंत शिक्षकांना तापी- पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Mar 2, 2023

Loading

उज्जैनकर फाउंडेशनच्या वर्धापन दिना निमित्त ३५ गुणवंत शिक्षकांना तापी- पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

मुक्ताईनगर येथील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचा २६ फेब्रुवारी रोजी १४ वा वर्धापन दिन सोहळा नुकताच थाटात संपन्न झाला याप्रसंगी ३५ शिक्षकांना तापी- पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री एस. ए. भोईसर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष डॉ. सतीश तराळ, अमरावती राज्य उपाध्यक्ष सुप्रसिद्ध लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले पुणे व मुक्ताईनगर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दिनेशभाऊ पाटील , व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर सचिव साहित्यिक प्रमोद पिवटे खजिनदार सौ. संगीता उज्जैनकर व फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले ते पुरस्कारार्थी पुढील प्रमाणे आहेत.
एम. एफ. तराळ विद्यालय अंतुर्ली संजय सांगळकर आणि श्रीमती राजश्री जगन्नाथ पाटील,जे. ई.स्कूल मुक्ताईनगर राहुल सोनवणे, सौ.रंजना महाजन, आश्रम शाळा चारठाणा संदीप पाटील कन्या माध्यमिक विद्यालय मुक्ताईनगर आर. के. ढोले नवीन माध्यमिक विद्यालय हरताळे एस. आर. मोरेस्कर, घाटे विद्यालय उचंदा ए. एस. पाटील आणि सौ. संगीता वासुदेव निळे,स्व.अशोक फडके माध्यमिक विद्यालय कु-हा-काकोडा सर्जेराव सोनवणे ज्ञानपूर्णा विद्यालय इच्छापुर, निमखेडी गणेश मनोहर पवार
संत मुक्ताई माध्यमिक विद्यालय मुक्ताईनगर जे. ए. पाटील एस. बी. चौधरी विद्यालय चांगदेव सौ. स्वाती उदय चौधरी, पूर्णामाई माध्यमिक विद्यालय घोडसगाव के. एन. पाटील, कर्की विद्यालयातील संजय सेनु वाडीले, जामनेर प्रा. सुनील रामकृष्ण बावस्कर जळगाव मुकेश तुकाराम बोरोले, बोदवड सौ.सुरेखा सुभाष रूले जळगाव सौ. शरीपा सायबु तडवी जि. प. प्राथ. शाळा, रोझोदा श्रीमती छाया सुदाम महाजन बहिणाबाई प्राथ. शाळा जळगाव पद्माकर पंढरीनाथ चौधरी, संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालय मुक्ताईनगर येथील जे. ए. पाटील, उर्दू हायस्कूल मुक्ताईनगर शेख शकील शेख अजीज, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल मुक्ताईनगर श्रीमती लीना विजय रडे, कै. गणपतराव खडसे आश्रम शाळा कोथळीचे राहुल मधुकर चौधरी, आश्रम शाळा बोरगाव ता. धरणगावचे मनोज हिम्मतराव ठाकरे, श्रीनाथ हायस्कूल वरणगावच्या सौ. ललिता निळकंठ भंगाळे, जि. प. उच्च प्राथमिक शाळा बोरखेडा नवे येथील प्रवीण मनोहर पाटील, हलकर्णी भाग हायस्कूल हलकर्णी जि.कोल्हापूर येथील कला शिक्षक जयवंत कृष्णा दरेकर, पाडळसा तालुका यावल येथील केंद्रप्रमुख श्रीमती लतिका लीलाधर पाटील, संजय घोडावत इंटर स्कूल अतिग्रे जि. कोल्हापूर येथील संदीप बाळासो व्हनाळे, मंदाबाई महादू नारखेडे विद्यालय रुईखेडे ता. मुक्ताईनगर येथील शशिकांत भागवत सोनवणे, नवीन माध्यमिक विद्यालय, निमखेडी हर्षल प्रभाकर झोपे, पी.के. गुळवे मुलींची माध्यमिक विद्यालय जळगाव येथील वसंत पुंजो सरोदे, जि. प. प्राथमीक शाळा वंजारी ता.धरणगाव येथील वर्षा प्रदीप साळुंखे , दिपाली सोपान गवात्रे डॉ.जगदीशदादा पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मुक्ताईनगरआदी गुणवंत शिक्षकांना गौरविण्यात आले या कार्यक्रमाचे सुरेल सूत्रसंचालन जळगाव जिल्हा दक्षता समितीच्या महिला संपर्कप्रमुख श्रीमती ज्योतीताई राणे जिल्हा सचिव गणेश कोळी यांनी केले तर आभार कार्यकारणी सदस्य प्रा. विनायक वाडेकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *