
भारतीय जनता पार्टी ,अमळनेर
दि.6जून 2023 सहविचार बैठक
अमळनेर प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाले यानिमित्त देशभरात 30 मे ते 30 जून या दरम्यान महासंपर्क अभियान सुरू आहे, या अभियानाच्या अनुषंगाने बैठक होणार आहे.
दिनांक--6जून2023
वेळ-दु 4 वाजता
स्थळ-– टाऊन हॉल(लोकमान्य शाळा),अमळनेर
प्रमुख उपस्थिती-
👉🏻मा.खा.उन्मेषदादा पाटील
(खासदार,जळगाव लोकसभा)
मा,स्मिता ताई वाघ
(प्रदेश उपाध्यक्षा, माजी आमदार)
जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत अमळनेर भाजपा ची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
सर्व शक्ती केंद्र प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सभापती, उपसभापती,सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती, उपसभापती, सदस्य.तालुका व शहर कार्यकारिणी,नगरसेवक,युवा मोर्चा शहर ,ग्रामीण.सर्व आघाडी अध्यक्ष,सर्व ज्येष्ठ लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी बैठकीला उपस्थित रहावे भाजपचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील यांनी कळविले आहे