• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी “आदर्श कल्याणकर पुरस्काराने सन्मानित साप्ताहिक कल्याण नागरिक चा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अमृतपर्व विशेषांकाचे प्रकाशन .

Jun 26, 2023

Loading

मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी “आदर्श कल्याणकर पुरस्काराने सन्मानित साप्ताहिक कल्याण नागरिक चा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अमृतपर्व विशेषांकाचे प्रकाशन .

ठाणे कल्याण ( प्रतिनिधी ): साप्ताहिक कल्याण नागरिक ने जून २०२३ पासून ७५ व्या वर्षात पदार्पण केले असून,यानिमित्त आज ‘ अमृतपर्व ‘ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बहुविध क्षेत्रातील ७५ मान्यवरांचा ,” आदर्श कल्याणकर पुरस्कार” गौरव करण्यात आला.याचवेळी मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी यांनाही मान्यवरांचा हस्ते आदर्श कल्याणकर पुरस्काराने सन्मानित केले.याबद्दल दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील, स्वामीनारायण मंदिर ट्रस्टचे डॉ. दिनेश भाई ठक्कर, भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ.यशवंत म्हात्रे,समाजसेवक , उद्योजक डॉ. रामचंद्र देसले,डोंबिवली पूर्व रोटरीचे सचिव आणि मोटीव्हेशनल स्पीकर डॉ.किशोर अढळकर, आणि संपूर्ण मित्रपरिवार तर्फे डॉ. मनिलाल शिंपी यांचे विशेष अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *