1 min read

नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव व प्रकाश चिल्ड्रन्स हॉस्पिटल यांच्या सौजन्याने दहावी व बारावी पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचे आयोजन

Loading

सन्मान गुणवंतांचा🏆🪄🎊🎉
नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव व प्रकाश चिल्ड्रन्स हॉस्पिटल यांच्या सौजन्याने दहावी व बारावी पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

वर्ष 1 ले
जळगाव शहर व तालुक्यातील जे काही विद्यार्थी विद्यार्थिनी 10 वी 85% …. व 12 वी 80%वरती पास झाले असतील त्यांनी त्यांचे नाव व त्यांचे गुणपत्रक या नंबर वर पाठवावे कुणीही कॉल करू नये🙏🏻
1)सौ मनिषा पाटील…9420662093
2)सौ adv सिमा जाधव…+918275170923
3)सौ नुतन तासखेडकर..+919823342772
4)सौ नेहा जगताप..+918624059388
5)किमया पाटील..+918669510930
वर व्हाट्सअप करावे सन्मान व सत्कार महापौर सौ जयश्रीताई महाजन व आमदार राजु मामा भोळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे
कृपया आपले गुणपत्रक व आपले नाव वरील नंबर वर व्हाट्सअप करावे …
गुणवंतांचा सत्कार हा फक्त जळगाव शहर व तालुक्यातील मुलांसाठी व मुलींसाठी आहे
🎊🎉🪄
हा सन्मान जे100 विद्यार्थी, विद्यार्थिनी नाव नोंदणी करतील त्यांच्यासाठी आहे

लवकरच सर्वांना कार्यक्रमाची तारीख वेळ व ठिकाण कळविण्यात येईल

नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव
Plz share post🙏🏻👍🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *