शिक्षक दिनी मुलाच्या वाढदिवसाला दिले शाळेतील मुलांना ताववखेडा
येथे शैक्षणिक साहित्य
तावखेडा येथील पोलीस पाटील डॉ महेंद्र पाटील यांचा उपक्रम
तावखेडा गावाचे आदर्श पोलीस पाटील डॉ महेंद्र पाटील यांच्या हस्ते जि प मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय उपयोग साहित्यांचे वाटप,,,,,,,
शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा गावाचे पोलीस पाटील यांनी शिक्षकदिनी भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण म यांचा जन्मदिवस हा 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो व आपल्या थोरल्या मूलगा निरंजन यांच्या १५ व्या वाढदिवसाच्या अवचित्या साधून तावखेडा गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय उपयोग साहित्यांचे वाटप करण्यात आले आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा न करता गावातील कर्ज ओळख करून मुलांना शालेय साहित्य देऊन आपणही समाजाचे एक देन लागतो या उदार भावनेने पोलीस पाटील महेंद्र पाटील यांनी हा उपक्रम राबविल्या बद्दल गावकऱ्यांनी कौतुक केले तसेच तावखेडा गावातील प्रतिष्ठित व्यक्ती श्री प्रकाश पाटील यांच्या कडून मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आले ह्या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती प्रकाश यशवंत पाटील होते तसेच माझी उपसरपंच प्रदीप रोकडे हिंमत गिरासे नरेंद्र जाधव तूषार पाटील मराठी शाळेचे मुख्याध्यापक मगांसे सर विशाल माध्यमिक शाळेच्या चेअरमन सौ कोकिळा पाटील विजूबाई जाधव रेखाबाई पाटील व बहू संख्येनं विद्यार्थी उपस्थित होते तसेच श्री मगांसे सर यांनी शिक्षक दिना निमित्त आपले मनोगत व्यक्त केले त्याच्या या उपक्रमाबद्दल कौतुक करण्यात येत आहे
