• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

गोवर्धन येथे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचे आयोजन

Feb 5, 2024

Loading

गोवर्धन येथे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचे आयोजन

अमळनेर प्रतिनिधी
मारवड ता. अमळनेर येथील कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाचे गोवर्धन येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
उद्घाटन समारंभ मंगळवार दिनांक 6 /2 2024 रोजी सकाळी 11 वाजता श्री. बापूसो. विनोद बोरसे (माजी सैनिक, पोलीस पाटील. सात्री) यांच्या हस्ते होणार आहे .
प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक डॉ. सचिनजी नांद्रे (संचालक कबचौ उमवी जळगाव) तसेच माननीय प्राध्यापक डॉ. दिलीप गिहे ( विभागीय समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना कबचै उमवी जळगाव )आणि श्री. सुनील डी. नंदवाडकर (डीवायएसपी, अमळनेर पोलीस स्टेशन अमळनेर) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष माननीय आबासाहेब श्री. जयवंतराव मनसाराम पाटील हे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती माननीय श्री. आबासो. देविदास शामराव पाटील( उपाध्यक्ष ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड) माननीय श्री. आबाजी देविदास बारकू पाटील (सेक्रेटरी ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड ) माननीय श्री.भाऊसाहेब युवराज काशिनाथ पाटील (संचालक ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड )माननीय श्री.नानासो. साहेबराव नारायण पाटील (संचालक ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड )माननीय श्री. बापूसो महारू रामदास शिसोदे (संचालक ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड) माननीय श्री. डॉ.आण्णासो सुरेश मनसाराम पाटील (संचालक ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड )माननीय श्री.दादासो.सुरेश भीमराव शिंदे (संचालक ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड) माननीय श्री. अण्णासाहेब लोटन शिवदास पाटील (संचालक ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड) माननीय श्री. आबासो. चंद्रकांत रामराव शिसोदे (संचालक ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड) माननीय श्री.दादासो.मनोज हिम्मतराव साळुंखे (संचालक ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड ) माननीय श्री.आबासो. विश्वासराव विनायकराव पाटील (संचालक ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड ) माननीय श्री. भैय्यासो. दिनेश वासुदेव साळुंखे (संचालक ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड) माननीय श्री. दादासो.राजेंद्र फकीरा पाटील (संचालक ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड) माननीय श्री. नानभाऊ नवल नामदेव पाटील (चेअरमन भैरवनाथ ट्रस्ट गोवर्धन )माननीय श्री. दादासो. पंकज युवराज निकम (लोकनियुक्त सरपंच गोवर्धन बोरगाव ग्रामपंचायत ) माननीय श्री. दादासो. किशोर गजमल भिल (उपसरपंच गोवर्धन बोरगाव ग्रामपंचायत )माननीय श्री. आबासो.अनिल शिवदास सिसोदे (माजी प्रेसिडेंट शेतकरी संघ अमळनेर व माजी सरपंच डांगरी ) माननीय श्री.बापूसो. शांताराम शामराव पाटील (माजी जिल्हा परिषद सदस्य मारवड) माननीय ताईसो.आशाबाई सुभाष भिल (लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत मारवड) माननीय श्री.आबासाहेब भिकन भालेराव पाटील (उपसरपंच ग्रामपंचायत मारवड , चेअरमन भालेराव रामभाऊ पाटील महाविद्यालय मारवड )माननीय श्री.आबासो.हरिभाऊ नथू मारवडकर( चेअरमन सार्वजनिक वाचनालय मारवड) माननीय श्री.दादासो.राकेश गुरव (अध्यक्ष विकास मंच मारवड) माननीय श्री. दादासो.शामकांत भाऊराव पाटील (सदस्य गोवर्धन बोरगाव ग्रामपंचायत) माननीय ताई सौ.वर्षा रमेश पवार( सदस्य गोवर्धन मारवड ग्रामपंचायत )माननीय ताईसौ. मनीषा अनिल महाले (सदस्य गोवर्धन बोरगाव ग्रामपंचायत) माननीय ताईसौ.रुपाली स्वप्नील पाटील (सदस्य गोवर्धन बोरगाव ग्रामपंचायत) श्री.दादासो. गब्बरसिंग बळीराम गायकवाड (सदस्य गोवर्धन बोरगाव ग्रामपंचायत) माननीय श्री. दादासो.प्राध्यापक अनिल सुरेश महाले (सामाजिक कार्यकर्ते गोवर्धन )माननीय श्री.दादासो. गुलाब गंगाराम पाटील ( चेअरमन विकास सोसायटी मारवड ) हे उपस्थित राहणार आहेत.
यानंतर बौद्धिक प्रबोधन ही होणार आहेत , यात दिनांक 6 /2/ 2019 मंगळवार रोजी मतदान जनजागृती.
दिनांक 7/2/2024 बुधवार रोजी शाश्वत विकास आपत्ती व्यवस्थापन.
दिनांक 8 /2 /2019 गुरुवार रोजी मोबाईलचे दुष्परिणाम, महिलांचे आरोग्य.
दिनांक 9 /2/ 2024 शुक्रवार रोजी माजी वसुंधरा,व्यक्तिमत्व विकास.
दिनांक 10/2/2024 शनिवार रोजी पंचप्राण.
दिनांक 11/2/2024 रोजी पाणी व्यवस्थापन,पोक्सा कायदा.
दिनांक 12 /2 /2019 रोजी विद्यार्थ्यांचे मनोगते होतील. हिवाळी श्रम संस्कार शिबिराची दैनंदिनी अशी राहणार आहे, सकाळ सत्र – जागर व स्वच्छता. व्यायाम व योगासने, व नाश्ता चहापान वअल्पोपहार ,श्रमदान.
दुसरे सत्रात- भोजन विश्रांती. गीत मंच, बौद्धिक सत्र, गृहचर्चा सत्र,खेळ व सर्वे.
सायंकाळी सायंकाळ- भोजन. सांस्कृतिक कार्यक्रम,
दैनंदिन अहवाल लेखन,
दीप मालवण .
अशी हिवाळी श्रमसंस्कार शिबिराची
दैनंदिनी रूपरेषा राहणार आहे.
प्राचार्य डॉ.वसंत देसले उपप्राचार्य प्रा. विश्वनाथ पाटील प्रा. डॉ.दिलीप कदम कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे महिला कार्यक्रम अधिकारी यांनी विशेष हिवाळी संस्कार शिबिराचे आयोजन केले आहे.
सदर शिबिरास महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *