सभासद बंधू भगिनींनो
आपले अमूल्य मत, सहकार पँनललाच देऊन घडवा इतिहास
सहकार पॅनल प्रमुख तुषार बोरसे व सर्वसाधारण मतदार संघाचे उमेदवार तथा मुख्याध्यापक बापू चव्हाण यांचे सभासदांना आवाहन
अमळनेर प्रतिनिधी- पूज्य साने गुरुजी शिक्षक व इतर नोकर वर्गाच्या पतपेढीची निवडणूक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजे दरम्यान मतदान होणार आहे. अमळनेर तालुक्यातील साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे सर्व सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींना आव्हान आहे की पतंग या चिन्हावर फुलीच्या शिक्का मारून सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरगोच्च मतांनी निवडून सेवेची संधी द्यावी…
सहकार पॅनलच सभासद हित जोपासणार अशी चर्चा अमळनेर तालुक्यात सभासदांमध्ये आहे . सहकार पॅनल चा प्रचार अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने होता प्रचारासाठी अनेक दिग्गज मंडळी सहकार पॅनल बरोबर होती अशी चर्चा अमळनेर तालुक्यातील सभासदांमध्ये आहे. तर आता ही सभासदांना संधी आहे योग्य पॅनल निवडण्याची…असे सहकार पॅनलचे प्रमुख तथा माध्यमिक शिक्षक पिढीचे संचालक तुषार बोरसे व जनरल मतदारसंघाचे उमेदवार तथा मांडळ हायस्कूलचे मुख्याध्यापक बापू चव्हाण यांनी सांगितले.
सन्माननीय सभासद बंधू आणि भगिनीनो वेळ येतेय निर्णय घेण्याची.
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
चला………
नव्याने काही घडवू.
🪁🪁🪁🪁🪁🪁
सहकाराची साद घालतो
सहकार्याचा हात मागतो.
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
स्नेह आहेच जुना आपुला
आता आशिर्वाद मागतो.
सर्वसाधारण (जनरल) मतदार संघ
अ क्र -१ भदाणे सुशिलकुमार धनंजय निशाणी पतंग 🪁
अ क्र -२ चव्हाण बापू बन्सीलाल निशाणी पतंग 🪁
अ क्र – ५ पाटील दिपक संभाजीराव (पवार सर) निशाणी पतंग 🪁
अ क्र -७ पाटील महेश वसंतराव (नेरपगारे सर) निशाणी पतंग 🪁
अ क्र -११ पाटील संजीव बन्सीलाल निशाणी पतंग 🪁
अ क्र -१५ सोनवणे सुभाष भालचंद्र निशाणी पतंग 🪁
महिला राखीव मतदार संघ
अ क्र -१ भामरे मंदाकिनी नवल निशाणी – पतंग 🪁
अ क्र -२ बोरसे सविता बबनराव निशाणी पतंग 🪁
इतर मागासवर्गीय मतदार संघ
अ क्र -२ पाटील संजय कृष्णा
निशाणी पतंग 🪁
अनुसूचित जाती/ जमाती मतदार संघ
अ क्र -२ ठाकूर जितेंद्र हरिश्चंद्र
निशाणी पतंग
🪁
आम्ही श्री तुषार नारायण बोरसे प्रणीत सहकार पॅनल मधून उमेदवारी करत आहोत तरी आम्हाला प्रचंड मतानी विजयी करावे ही विनंती
आपला नम्र
श्री तुषार नारायण बोरसे
संचालक माध्यमिक पतसंस्था जळगाव
अध्यक्ष मुख्याध्यापक संघ


बापू चव्हाण
सर्वसाधारण मतदारसंघाचे उमेदवार तथा मुख्याध्यापक मांडळ हायस्कूल
सदैव आपल्या सेवेत