आपले अमूल्य मत घडवेल परिवर्तन,सहकार पॅनलला द्या आपले मत….
सहकार पँनल प्रमुख तुषार बोरसे व जनरल सर्वसाधारण मतदार संघाचे उमेदवार संजीव बन्सिलाल पाटील यांचे आवाहन


अमळनेर प्रतिनिधी-सानेगुरुजी माध्यमिक शिक्षक व इतर नोकर वर्गाची पतसंस्था अमळनेरची निवडणुक रविवारी आहे. सानेगुरुजी पतपेढीचे सर्व सभासद बंधू व भगिनींनो सहकार पँनलच्या सर्व उमेदवार यांना पतंग या चिन्हावर आपले बहुमूल्य मतदान करून सेवेची संधी द्यावी… असे आवाहन माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक तथा पँनल प्रमुख तुषार बोरसे व जनरल सर्वसाधारण मतदार संघाचे उमेदवार संजीव बन्सिलाल पाटील यांनी केले आहे.
पुज्य सानेगुरुजी शिक्षक व इतर नोकरवर्गाची सहकारी पतसंस्था मर्या जळगाव
सन 2023-2028 च्या पंचवार्षिक निवडणुकीत
श्री तुषार नारायण बोरसे यांच्या पॅनल मधून आम्ही खालील उमेदवार उमेदवारी करत आहोत. तरी सर्व सन्माननीय मतदार बंधू आणि भगिनीना नम्र विनंती. पॅनलच्या सर्व उमेदवाराना प्रचंड मतानी विजयी करावे ही विनंती
🙏🏻सर्वसाधारण मतदार संघ🙏🏻
1) श्री सुशिलकुमार धनंजय भदाणे
2) श्री चव्हाण बापु बन्सीलाल
3) श्री पाटील (पवार) दिपक संभाजीराव
4) श्री पाटील(नेरपगारे)महेश वसंतराव
5) श्री पाटील संजीव बन्सीलाल
6) श्री सोनवणे सुभाष भालचंद्र
🙏🏻 इतर मागासवर्गीय मतदार संघ🙏🏻
1) श्री पाटील संजय कृष्णा
महिला राखीव मतदार संघ
1) श्रीमती भामरे मंदाकिनी नवल
2) श्रीमती बोरसे सविता बबनराव
🙏🏻 अनुसूचित जाती / जमाती🙏🏻
1) श्री ठाकुर जितेंद्र हरिश्चंद्र
🙏🏻विज भज मतदार संघ🙏🏻
1) श्री चव्हाण रमेश मांगु (बिनविरोध)
🙏🏻आपला नम्र🙏🏻
श्री तुषार नारायण बोरसे
संचालक माध्यमिक पतसंस्था जळगाव
अध्यक्ष अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघ
संजीव बन्सीलाल पाटील
( जनरल सर्वसाधारण मतदारसंघाचे उमेदवार)
मुख्याध्यापक
साने गुरुजी विद्यामंदिर अमळनेर
🙏🏻सदैव आपल्या सेवेत🙏🏻