• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

हौसाबाई माळी यांचे वृध्दपकाळाने निधन…

Feb 24, 2024

Loading

निधन वार्ता

हौसाबाई माळी

अमळनेर प्रतिनिधी-देवगांव देवळी हायस्कूलचे शिक्षक श्री. हरी ओंकार माळी  व म्हसाळेकर नाना माळी  यांच्या मातोश्री ग.भा. हौसाबाई ओंकार माळी(७५) यांचे काल दि. २३/२/२०२४ रोजी रात्री वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले आहे.
त्यांच्या मागे दोन मूले,बहीणी,सुना,नांतवडे असा परीवार आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *