• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

पल्स पोलिओ चे उद्घाटन ना. दादासो अनिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Mar 3, 2024

Loading

पल्स पोलिओ चे उद्घाटन ना. दादासो अनिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

अमळनेर प्रतिनिधी- अमळनेरला पल्स पोलिओ मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरात व तालुक्यात कर्मचाऱ्यांनी चांगल्या प्रकारे कामकाज केले..
सदर प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ गिरीश गोसावी, न पा चीफ ऑफिसर श्री तुषार नेरकर,अमळनेर न पा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन DAM Shri yeole , मा एल टी पाटील तसेच आरोग्य पर्यवेक्षक किशोर माळी उपस्थित होते तसेच तालुक्यातील अपेक्षित पोलिओ लाभार्थी ग्रामीण भागात 14246 व शहरी भागात 12962 असे एकूण 27208 असून त्यापैकी ग्रामीण भागात 13333 व शहरी भागात 11261 असे एकूण 24594 काम झाले असून ग्रामीण भागातील काम 97.59% व शहरी भागात 89.01 असे एकूण काम तालुक्याची टक्केवारी 93.50 काम झाले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *