सौ किरण पाटील यांची जळगांव पश्चिम जिल्हा महिला मोर्चा चिटणीस पदी नियुक्ती

सौ किरण पाटील यांची जळगांव पश्चिम जिल्हा महिला मोर्चा चिटणीस पदी नियुक्ती
अमळनेर प्रतिनिधी- सौ किरण हिरालाल पाटील यांची भारतीय जनता पार्टी जळगांव पश्चिम जिल्हा महिला मोर्चा -चिटणीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्वप्रथम आपले हार्दिक अभिनंदन.
आपल्याकडे भारतीय जनता पार्टी जळगांव पश्चिम जिल्ह्याच्या जळगांव पश्चिम जिल्हा महिला मोर्चा चिटणीस पदाची जबाबदारी दिलेली आहे. यापुढे आपण जास्तीत जास्त मोर्चाच वेळ पक्षासाठी द्याल. हा आत्मविश्वास मनात आहे. आपल्याला मिळालेल्या या नविन जबादारीमुळे पक्षाचे काम जिल्ह्यात वाढेल यात काही शंका नाही.
आपण आपल्या बहुमुल्य साथीमुळे आपल्या सर्वांना भारतीय जनता पार्टीचे संघटन वाढवून पक्षाला अधिकाधिक बळकट करावयाचे आहे. आपण तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत जावुन त्यांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेऊन त्या सोडवायच्या आहेत.
आपल्या या निवडी बद्दल राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री ना. मा. श्री. गिरीषभाऊ महाजन, प्रदेश महामंत्री मा. श्री. विजयभाऊ चौधरी, प्रदेश मुख्यालय प्रभारी मा. श्री. रवीजी अनासपुसे,मा.खासदार उन्मेष पाटील, मा. खा.रक्षाताई खडसे, मा.आ.सुरेश भोळे (राजुमामा), मा. आ. संजय सावकारे, मा. आ. मंगेशदादा चव्हाण,मा.खासदार , माजी आ. श्रीमती स्मिताताई वाघ, प्रदेश चिटणीस मा. श्री अजय भोळे, जिल्हाध्यक्ष मा.श्री.ज्ञानेश्वर पाटील जळकेकर यांनी शुभेच्छा दिल्या असून यांच्या मार्गदर्शना खाली भविष्यात जास्तीत जास्त कार्यकर्त्यांचे संघटन करावयाचे आहे. त्यांचे अभिनंदन
जिल्हा महिला अध्यक्षा सौ संगिताताई गवळी, प्रदेश संयोजक पंचायत राज ॲड व्हि आर पाटील, जिल्हा सरचिटणीस भिकेश पाटील, माजी पंचायत समिती सभापती शाम अहिरे, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रफुल्ल पवार, भाजपचे तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष विजय राजपूत व सर्व पदाधिकारी भाजपा व युवा मोर्चा यांनी अभिनंदन केले…