• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

जात पडताळणी समितीमार्फत समता पंधरवडा चे आयोजन

Apr 17, 2024

Loading

जात पडताळणी समितीमार्फत समता पंधरवडा चे आयोजन
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगाव यांच्या कार्यालयामार्फत दिनांक १० एप्रिल २०२४ ते २५ एप्रिल २०२४ या कालावधीत जळगाव जिल्हा अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या वर्ग बारावी विज्ञान तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांच्या अर्जांना ऑनलाइन त्रुटी कळवण्यात आलेले असून सदर विद्यार्थ्यांना याद्वारे आवाहन करण्यात आले असून २२/४/२०२५ ते २४/४/२०२४ या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन महाबळ जळगाव येथे त्रुटी पूर्तता शिबिर आयोजित केले असून विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीपुर्तता करून निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य व्ही. एम. वाकुलकर यांनी आवाहन केले आहे याचा एक भाग म्हणून बारावी विज्ञान शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातील प्राचार्य व विद्यार्थी यांची ऑनलाईन पद्धतीने कार्यशाळा घेण्यात येऊन याप्रसंगी उपयुक्त वाकुलकरांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी ए.बी. पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed