
अमळनेर महीला मंच व जिम आयोजित जिम ट्रेनर समिक्षा
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर महिला मंच व महिला जिम आयोजित मोफत मोफत मोफत
जिम ट्रेनर समिक्षा जैन(Dietitian.Cosmetologist.Trichologist) बाॅडी (शरीर) स्कीन( त्वचा) हेअर ( केस) यांचे मशिन द्वारा विश्लेषण ( analysis) करुन मिळेल.ज्यामुळे आपल्यातले वैगुण्य (कमतरता)कळेल व ऊपाय, उपचार करणे सोपे होईल ह्या संधीचा फायदा जरुर करून घ्यावा.अमळनेर तालुक्यातील बाल वृद्ध व तरुण महिला सर्वा साठी मोफत आहे
शिबीर:-बुधवार .ता. 24 व गुरुवार25 एप्रिल वेळ:-सकाळी.9 ते 11व संध्याकाळी 5 ते 7 आधी नाव नोंदणी आवश्यक डाॅ.अपर्णा मुठे9422211274
डाॅ.मंजुश्रीजैन9225471008
कांचन शहा 9421013009
नाव नोंदणी अंतीम ता.मंगळवार 23 एप्रिल संध्याकाळी 5 वाजे पर्यंत .आधी नाव नोंदणी असेल तर तपासणीसाठी आधी नंबर लावला जाईल याची नोंद घ्यावी असे कळविले आहे.