
विधान परिषद मुंबई शिक्षक मतदार संघ भाजपाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले अनिल बोरनारे यांचा कार्याचा विस्तृत परिचय-
नाव- अनिल दोधू बोरनारे
शिक्षण-
बी ए बी एड (मुंबई विद्यापीठ)
एम ए एम एड (मुंबई विद्यापीठ)
डिप्लोमा इन जर्नालिझम
मुख्याध्यापक- बॅरिस्टर नाथ पै विद्यालय व ज्यु. कॉलेज नरदास नगर भांडूप (प.) मुंबई ७८
मो. 9324764033
ईमेल- anilbornare@gmail.com
भूषविलेली पदे
संघटनमंत्री
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद
अध्यक्ष- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबई उतर विभाग
कार्यरत पदे
अध्यक्ष- मुंबई मराठी अध्यपक संघ
उपाध्यक्ष
शारीरिक शिक्षक क्रिडा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य
सल्लागार
महाराष्ट्र राज्य अतिरिक्त शिक्षक संघटना
निमंत्रित सदस्य- प्रदेश कार्यकारिणी भाजपा महाराष्ट्र
शिक्षकांचे सोडविलेले प्रश्न
कायम विनाअनुदानित मधील कायम शब्द वगळला
विना अनुदानित शाळांना अनुदान मिळविण्यासाठी केलेल्या आंदोलनात यशस्वी सहभाग
महिला शिक्षिकांना केंद्राप्रमाणे बाल संगोपन रजा
केलेल्या आंदोलनामुळे राज्यातील ९४ हजार शिक्षकांना वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण
राज्यातील शिक्षक-शिक्षकेतरांना १ तारखेला वेतन देण्यास शासनाला भाग पाडले
७ व्या वेतन आयोगाची थकबाकी मिळवून दिली.
शासनाला महागाई भत्याच्या दरात सुधारणा करण्याबाबत भाग पाडले
राज्यातील शिक्षकांचे शाळा सुटल्यावर विनाकारण थांबविणे बंद केले.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग मधील शिक्षकांनी प्लॅन मधील १२ कोटी रूपयांची थकबाकी मिळवून दिली.
सरकारी कर्मचाऱ्यांसोबत प्रथमच शिक्षक-शिक्षकेत्तरांना ७ वा वेतन आयोग लागू करण्याबाबत यशस्वी पाठपुरावा.
मुंबई विभागातील १२०० शिक्षकांना ४६ कोटी रूपयांची थकबकी मंजूर करून घेतली.
सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणाचे राष्ट्रीय काम करणाऱ्या शिक्षकांना मानधनाचे ३४ कोटी रुपये मिळवून दिले.
सेवेत असतांना मृत्यू झालेल्या ६८५ शिक्षकांच्या कुटुंबियांना वित्त विभागाकडून मदत मिळवून दिली.
मुंबईतील उर्दु माध्यमातील अतिरिक्त शिक्षकांचे वेतन सुरू केले.
मुंबई व कोकण विभागातील शिक्षकांचे वेतन निश्चितीचे काम सुरू केले.
मुंबईतील ११४२ अतिरिक्त शिक्षकांचे मुंबईतच समायोजन केले.
मुंबई मधील शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षणाधिकाऱ्यांसोबत सह-विचार सभांचे आयोजन.
वेतन निश्चितीमधील भ्रष्टाचार थांबविला.
एलिमेंटरी व इंटरमिजीएट प्रस्तावांना मुदतवाढ मिळवून दिली.
बालसंगोपन रजा महिला शिक्षकांना नाकारणाऱ्यांना रजा देण्यास भाग पाडले.
मुंबई विभागातील १० वी १२ वीच्या शिक्षकांना निवडणूक कामांमधून वगळले.
अर्धवेळ शिक्षकांना ग्रंथपालांना ७ वा वेतन आयोग मिळवून दिला.
शिक्षण उपसंचालक, संचालक, आयुक्त, एस.एस. बोर्ड अधिकाऱ्यांसोबत सहविचार सभांचे आयोजन.
- शिक्षकांचे मेडीकल बिले, पी.एफ. वरील कर्ज तातडीने मंजूर केली.
मुंबई विभागातील शेकडो सेवा शर्तीच्या संदर्भातील शेकडो प्रश्न सोडविले,
राज्यातील शिक्षकांना रोज लेसन प्लॅन काढण्याची सक्ती मागे घेण्यास भाग पाडले
मतदारयाद्या पुनर्निरीक्षणातून शिक्षकांची सुटका केली
शिक्षकांची भरती बंदी उठविली
बोर्डाचे पेपर तापसणार्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळले
सिंधी माध्यमातील अतिरिक्त शिक्षकांचे हिंदी माध्यमात समायोजन करून घेतले
शिक्षकांना हज यात्रेसह इतर धार्मिक यात्रांसाठी पि एफ मधून रक्कम काढण्यास मंजुरी मिळविली
शिक्षकांची विनाअनुदानित काळातील सेवा ग्राह्य धरण्यासाठी यशस्वी पाठपुरावा.
५० हजार शिक्षकांना फायदा
भरतीबंदी मधून गणित, इंग्रजी व विज्ञान विषय शिक्षकांच्या मान्यता मिळवून दिल्या.
जनगणनाचे काम करणाऱ्या शिक्षकांना बदली रजा
शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ
गुन्ह्याच्या पंचनाम्यातून शिक्षकांना वगळले
शिक्षण सेवकांची नियमबाह्य करकपात बंद केली
बंद झालेले अर्धवेळ ग्रंथपालांचे वेतन सुरू केले
अपंग शिक्षकांना उपकरणे खरेदीसाठी ५० हजार रुपयांपर्यंतची मदत मिळवून दिली
प्लॅन मधील शिक्षकांचा वेतन प्रश्न सोडविला
एमएमआरमधील २७ गावांमधील शिक्षकांना ३० टक्के घरभाडे भत्ता मिळविण्यासाठी संघर्ष
११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील शाळांचा दोन वर्षांचा मेहनताना मिळवून दिला
शिक्षकांचे टीईटी परीक्षेचे मानधन मिळवून दिले
राज्यातील शिक्षकांना दरमहा सॅलरी स्लिप देणे बंधनकारक केले
कला व क्रीडा शिक्षकांच्या तासिकांचा प्रश्न मार्गी लावला
रात्र ज्युनिअर कॉलेजचे बंद झालेले वेतन सुरू केले
निवडणूक अधिकाऱ्यांनी रिझर्व शिक्षकांचे थांबविलेले मानधन मिळवून दिले.
शैक्षणिक गुणवत्तेसाठी केलेलं कार्य
राज्य, विभाग, जिल्हा व तालुकास्तरावर तज्ञ मार्गदर्शक
राष्ट्रीयस्तर- २००५ ‘पाणी व्यवस्थापन’ विषयावरील राष्ट्रीय परिसंवाद
वरिष्ठ व निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण तज्ञ मार्गदर्शक
अध्ययन अक्षमता- विशेष शैक्षणिक गरजा असणारी मुले प्रशिक्षण तज्ञ मार्गदर्शक
गरजाधिष्ठित प्रशिक्षणांतर्गत मूल्यांचे संस्कार तज्ञ मार्गदर्शक
राज्य अभ्यासक्रम आराखडा २०१० मसुदा कार्यशाळा सहभाग
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित कॉन्फरन्स मध्ये तज्ञ मार्गदर्शक
इयत्ता १० वी पुर्नरचित अभ्यासक्रम तज्ञ मार्गदर्शक.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान तज्ञ मार्गदर्शक
मराठी विषय आरएमएसए प्रशिक्षण कार्यशाळा.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा सामाईक विषय
व्यवसाय मार्गदर्शन प्रशिक्षण आणि जिल्हास्तरीय वेध भविष्याचा कार्यक्रम तज्ञ मार्गदर्शक
शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभागाच्यावतीने आयोजित ७ वी पुर्नरचित अभ्यासक्रम तज्ञ मार्गदर्शक
विद्यार्थ्यांसाठी कार्य
विना अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळण्यासाठी पाठपुरावा
वाचन संस्कृतीचे संवर्धन होण्यासाठी सहशालेय उपक्रमात अभिवाचन स्पर्धेचा सहभाग
नियमबाह्य परिक्षांपासून विद्यार्थ्यांची सुटका करून विद्यार्थ्यांवरील ताण कमी केला
कॅन्सरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी बोर्डाच्या परीक्षेत अधिक वेळ
मराठी शाळांचे प्रश्न साहित्य संमेलनात मांडण्यासाठी पुढाकार
बालभवन चे उपकेंद्र ठाणे व नवी मुंबईत करावे यासाठी पाठपुरावा
५ वी ८ वी शिष्यवृत्ती रक्कम वाढविण्यासाठी यशस्वी पाठपुरावा
विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक हेल्पलाईन
शाळांच्या सहली पुन्हा सुरू कराव्यात
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पुढाकार
यूपीएससी मध्ये मराठी टक्का वाढविण्यासाठी अभ्यासक्रमात बदल करण्याची मागणी
प्राप्त सन्मान व गौरव
शिक्षणक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल राज्य शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार हस्ते- मा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते रुपये १ लाख, सन्मानपत्र व गौरवचिन्हं
कोकण मराठी साहित्य परिषदेचा गुरूवर्य अ.आ. देसाई वाड्.मयीन पुरस्कार. हस्ते – जेष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक.
साने गुरूजी आदर्श शिक्षक पुरस्कार
गोदारत्न शैक्षणिक पुरस्कार
महात्मा फुले फेलोशिप सन्मान – नवी दिल्ली
स्व. राजीव गांधी पुरस्कार – पुणे
गुरूगौरव पुरस्कार २००४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजसेवक पुरस्कर ठाणे
राज्यस्तरीय पत्ररत्न पुरस्कार – २००२ – मुंबई कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार-मुंबई
उत्तर महाराष्ट्र गुरूगौरव पुरस्कार २०१५ – कल्याण
व अन्य अनेक राष्ट्रीय, राज्य पुरस्कार
लेखन-
शैक्षणिक विषयावर दै. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत, सकाळ, पुण्यनगरी, पुढारी, तरुण भारत यामध्ये सातत्याने लेखन.
इलेक्ट्रॉनिक मीडियातील शैक्षणिक चर्चेत सहभाग
Abp माझा, ibn लोकमत, TV9 मराठी, झी २४ तास, सह्याद्री (दूरदर्शन) या चॅनेलवर शैक्षणिक विषयावरील चर्चेत अनेकदा सहभाग