• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

पंकज कंम्प्यूटर कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून तरुणांना बांधकाम पर्यवेक्षक म्हणून मिळत आहे संधी….

May 26, 2024

Loading

जाहिरात…

पंकज कंम्प्यूटर कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून तरुणांना बांधकाम पर्यवेक्षक म्हणून मिळत आहे संधी….

विद्यार्थ्यानी जीवनात यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच व्यावसायिक रोजगरभिमुख शिक्षण घेणे काळाची गरज आहे.भारताची प्रतिमा तरुणांचा देश अशी आहे. या तरूण मनुष्यबळाला शिक्षणाची जोड देऊन भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादकतेमध्ये वाढ करणेआवश्यक आहे. यासाठी २०२२ पर्यंत ५० कोटी युवकांमध्ये तांत्रिक – व्यावसायिक कौशल्य विकसित करणे त्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ‘मेक इन इंडिया’ चा नारा पंतप्रधानांनी यावेळी दिला आहे. त्यासाठी प्रशिक्षित तांत्रिक व कुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे. म्हणूनतरुणांनी जेथे रोजगाराच्या अधिक संधी उपलब्धअसणाऱ्या व्यावसायिक शिक्षणाची गरज आहे.
आज सर्व क्षेत्रात स्पर्धा वाढत असताना विद्यार्थ्यानी पारंपरिक शिक्षण घेऊन यश मिळवणेकठीण होत चालले आहे. यासाठी व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून कमी कालावधीत स्वत:च्या पायावर उभे राहण्याची काळाची गरज आहे. म्हणून पंकज कंम्प्यूटर कौशल्य विकास संस्था हे शासकीय, खाजगीक्षेत्रात, कंपनी मध्ये नौकारीकारीता तसेच स्वत:चाव्यवसाय करण्याकरिता उपयुक्त असलेले अभ्यासक्रम राबवीत आहे.
संत सखाराम महारजांची पुण्यभूमी व पू. साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या आपल्या अमलनेर शहरामध्ये विविध स्वप्न घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रचंड कष्ट करण्याची तयारी असते. परंतु याच कष्टाचे चीज होण्याकरिता योग्य कोर्स निवडण्याचे व योग्य मार्गदर्शनाची दिशा आवश्यक असते. अशा विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही संस्था कटीबद्ध असून विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख व्यावसायिक शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी पंकज कंम्प्यूटर कौशल्य विकास संस्था सदैव आपल्या सोबत आहे असे संचालक – प्रा. आर. पी. भावसार यांनी बोलतांना सांगितले..
Courses(अभ्यासक्रम):

CONSTRUCTION SUPERVISOR (बांधकाम पर्यवेक्षक )

Eligibility (पात्रता)

10th Pass

Course Duration (अभ्यासक्रम कालावधी)

1 वर्ष

Medium (माध्यम)

मराठी व English

Intake (जागा)

30

Documents Required for Admission

प्रवेशासाठी लागणारे कागदपत्रे

  1. S.S.C. Mark Sheet
  2. T.C.(Leaving Certificate)
  3. Photo Passport Size – 4

वैशिष्ट्ये:

  1. Civil Engineering क्षेत्राचे सम्पूर्ण प्रशिक्षण देणारा कोर्स.
  2. सदर कोर्स हा मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये असून दोन्ही पैकी कोणत्याही एका भाषेत परीक्षा देता येते.
  3. Civil Engineer होण्याकरीता व्यवसायीक व उपयुक्त ज्ञान देणारा कोर्स.

4.Tender Document & Tender Notice & General Conditions of Contract बद्दल सविस्तर प्रशिक्षण.

स्थापत्यअभियांत्रिकी सहायक (Civil Engineering Assistant) या पदावर सरळ सेवा भारतीने खालील शासकीय कार्यालयामध्ये उपलब्ध –

W.D. M.I.D.C. जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपरिषद पाटबांधारे विभाग सिडको. हडको म्हाडा ग्रामीण सड़क योजना या शिवाय खाजगी नामांकन बांधकाम कंपन्यामध्ये बांधकाम सुपरवायझर म्हणून नौकरी करूशकता.

· स्वत:चा कंत्राटदार (Contractorship) व्यवसाय सुरू करू शकता.

·ठेकेदारीचे License मिळण्यास पात्र.
वरील कोर्सच्या माध्यमातून तीन चार वर्षांमध्ये अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे व शासकीय निमशासकीय सेवेत त्यांना संधी मिळालेली आहे असे संचालक – प्रा. आर. पी. भावसार यांनी बोलतांना सांगितले..

शब्दाकंन
ईश्वर आर.महाजन
पत्रकार अमळनेर
9860352960

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *