
सुवर्णसंधी! सुवर्णसंधी!! सुवर्णसंधी!!!
वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI ) अमळनेर जि जळगाव येथे इलेक्ट्रिशियन व फिटर ह्या ट्रेडला
SC, ST, NT, ह्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास 2 वर्षाची फी फक्त 20, 000/- हजार व OBC, SBC, EWS, ESBC, SEBC ह्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल. आजच प्रत्यक्ष जाऊन संपर्क करा
संपर्क :- पर्ल इंटरनॅशनल स्कूल, पॉवर हाऊस च्या पाठीमागे धुळे रोड अमळनेर जि जळगाव.
मो नं. 9423488879, 7757877575, 9423768068, 8459168313, 8805623687, 9922252400