• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

देवगाव देवळीचे लिपिक निंबा देशमुख सेवानिवृत्त

May 31, 2024

Loading

देवगाव देवळीचे लिपिक निंबा देशमुख सेवानिवृत्त

अमळनेर प्रतिनिधी
देवगाव देवळी ता.अमळनेर येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचे लिपिक निंबा गजमल देशमुख 24 वर्षाच्या सेवापुर्ती नंतर सेवानिवृत्त झाले..
त्यानिमित्ताने त्यांचा सहपत्नीक सत्कार शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन व शाळेचे शिक्षक अरविंद सोनटक्के,ईश्वर महाजन, सुरेश महाजन, हरी माळी शिक्षकेतर कर्मचारी संभाजी पाटील, गुरुदास पाटील यांनी केला.
सेवापूर्ती निमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देत उत्तम आरोग्याची प्रार्थना केली व शाळेवर असंच आपलं प्रेम राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *