• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

सामाजिक बांधिलकी जोपासणारे नेतृत्व सुरेश पाटील…

Jun 3, 2024

Loading

सुंदरपट्टी गावाच्या विकासाला प्राधान्य देणारे सुरेश पाटील…

कदम ऐसा चलो की निशान बन जाये!

काम ऐसा करो की,पहचान बन जाये!

यहाँ जिंदगी तो सभी जी लेते है!

मगर जिंदगी जियो तो ऐसी!

की सबके लिए मिसाल बन जाये!

बापूसाहेब सुरेश पाटील
यांचे सर्वच क्षेत्रात मित्र जपण्याचे काम केले. लहान असो किंवा मोठा असा भेदभाव न ठेवता आपल्या परिने मदत करणे हा त्यांचा स्थायी भाव.कोणीही गरजू मनुष्य बापूकडे गेले म्हणजे सदर माणसाला खरंच मदत करणे गरजेचे आहे का बापू ओळखतात आणि त्यातून मार्ग शोधून त्याला मदत करतात.  आर्थिक,राजकीय, सामाजिक शैक्षणिक असो त्या ठिकाणी बापू हजार… माणसे जोडणे हे बापूंना चांगले जमते .’मानसे तोडणे सोपे परंतु माणसे जोडणे कितीतरी अवघड’ बापूने आजपर्यंत माणसं वाचली व  मैत्रीसाठी वेचली त्यांची मैत्री देखील निस्पृह व निस्वार्थी आहे .निरपेक्ष मैत्री जपणारा व माणसातील माणूसपण जपणारा हा दिलदार माणूस म्हणजे आदर्श गाव सुंदरपट्टीचे मा. सरपंच सुरेश पाटील..

मा. बापूसाहेब सुरेश पाटील यांनी बिनविरोध सरपंच पद, लोकनियुक्त सरपंच, सरपंच परिषदेच्या माध्यमातून तालुका अध्यक्ष पद भूषविले.. विकासाची कामे करत सुंदर पट्टी गाव आदर्श गाव कडे वाटचाल यात गावाचे सहकार्य घेऊन केली हे अभिनंदनीय आहे..आपल्या गावामध्ये विकासाला प्राधान्य देत अनेक विकास काम खेचून आणण्याची ताकद बापूसाहेब सुरेश पाटील यांच्यामध्ये आहे.. बोलणं कमी आणि काम जास्त हा त्यांचा स्थायीभाव आहे.. सुंदर पट्टी गावामध्ये सरपंच पदाची धुरा सांभाळत असताना अनेक सामाजिक कामांना प्राधान्य दिले गावाचा चेहरा मोहरा बदलून टाकला.. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या गटामध्ये बापूसौ सुरेशजी पाटील काम करीत आहेत.. त्यांच्या विश्वासाला तडा न जाता व पक्षश्रेष्ठी जे काही काम देतील ते प्रामाणिकपणे ते करणार असं त्यांनी मराठी लाईव्ह न्युजशी बोलतांना सांगितले
भविष्यातील राजकीय स्वप्न त्यांचे पूर्ण होवो
यांना वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा!!

तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आणि,
एकंदरीत तुमचे आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावे !
ईश्वर आपणांस दीर्घायुष्य देवो व आपल्या आयुष्यात आपणांस हवे ते मिळो
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……..

शुभेच्छुक
ईश्वर महाजन पत्रकार अमळनेर
9860352960

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *