

भारतीय जनता पार्टी. शिवसेना. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोष.
अमळनेर प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे सर्वेसर्वा ना. नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्यांदा शपथविधी होत झाला. त्याचप्रमाणे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून नामदार रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट. त्याचप्रमाणे जळगाव मतदार संघातील श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या विजय या तिन्हींच्या समन्वय साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सर्व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी दिलीप ठाकूर रामराव पवार गणेश अनिल वाणी समाधान पाटील विजय भाऊ हरचंद लांडगे दीपक भोई महेश पाटील मच्छिंद्र लांडगे अमोल महाजन रोहन मुंदडा देवा लांडगे राष्ट्रवादीचे देवदास दिसले शिवसेनेचे प्रथमेश पवार विजय वानखेडे भरत परदेशी रहीम तुला पिंजारी रमेश धनगर भरत परदेशी भावेश चौधरी नितीन अशोक कोष्टी हर्षल महाजन शिवदास महाजन बापू हिंदुजा मनोहर पाटील गणेश बडगुजर राजू देसले रवींद्र पाटील अमोल महाजन महादेव इत्यादी सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते