नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ जळगांवला मेळावा.
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ जिल्हास्तरीय मेळावा.
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक मा.किशोर भिकाजी दराडे यांच्या प्रचारार्थ जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघ, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, जिल्हा टी.डी.एफ्., जिल्हा शिक्षकेतर संघ, समता शिक्षक परिषद, जिल्हा शारिरीक शिक्षक संघ, क्रीडा महासंघ, इब्टा शिक्षक संघ,कास्ट्राईब शिक्षक महासंघ, महानगर माध्यमिक शिक्षक संघ, महानगर टी.डी.एफ्., जुक्टो संघटना, कलाध्यापक संघ पदाधिकारी व सदस्य यांचा मेळावा शुक्रवार दिनांक १४ जून २०२४ रोजी दुपारी ३.३० वाजता
सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन, टेलिफोन ऑफीस मागे, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
तरी *सर्व कार्यकारिणी सदस्य यांनी या *मेळाव्यासाठी उपस्थित रहावे ही विनंती*
🔹मेळाव्यानंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे🔹
आपले विनीत

यु.यु.दादा पाटील
आर्.एच्.बाविस्कर
एच्.जी.इंगळे
संभाजी अप्पा पाटील
जे.के.पाटील
गोपाळ पाटील
बाळासाहेब पाटील
सी.सी.वाणी
आर्.आर्.पाटील
भरत शिरसाठ
सुनील गरुड
नंदन वळींकार
सुनील सोनार
शैलेश राणे
सुनील पाटील
राजेश जाधव
प्रदीप साखरे
योगेश भोईटे
संदीप डोलारे
आर्.आर्.धनगर
संजय निकम
एन् ओ.चौधरी
अरुण सपकाळे
एस्.के.पाटील
एस्.डी.भिरुड व सर्व संघटना पदाधिकारी यांनी केले आहे.
