1 min read

सोशल मीडियापासून लांब राहूनच विद्यार्थ्यांना चांगले यश संपादन

Loading

सोशल मीडियापासून लांब राहूनच विद्यार्थ्यांना चांगले यश संपादन

कल्याणी चौधरी यांनी नीट परीक्षेत 720 पैकी 662 मार्कांचे यश

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
सोशल मीडियापासून लांब राहूनच विद्यार्थ्यांना चांगले यश संपादन करता येते
श्रीओमप्रकाश जी मुंदडा
बहादरपुर तालुका पारोळा
अमळनेर येथील श्री नारायणदास तेच करण मुंदडा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कल्याणी रतिलाल चौधरी यांनी नीट परीक्षेत 720 पैकी 662 मार्कांचे यश संपादन केल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्री ओम प्रकाश जी मुंदडा यांनी तिच्या आज सत्कार केला
अत्यंत बिकट परिस्थितीत अभ्यास करून नीट सारख्या वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षेत 720 पैकी 662 मार्क मिळून कुमारी कल्याणी चौधरी येणे मोठे संपादन केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले बारावी देखील 88% मिळून संपादन केले घरची कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना वडील रतिलाल राजाराम चौधरी हे खाजगी कंपनीत कामाला आई नीता चौधरी घरकाम करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामात नेहमीच प्रोत्साहन देण्याचे काम यांनी केले नारायणदास तेच करण मुंदडा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक योगेश चौधरी यांची कल्यानी चौधरी ही भाची असून तिच्या यशाने सर्वत्र कौतुक होत आहे विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि सोशल मीडियापासून जर लांब राहिले तर प्रत्येक परीक्षेत हे संपादन करता येते असे यावेळी संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश जी मुंदडा यांनी दैनिक पुण्यनगरीशी बोलताना सांगितले
मागील दोन वर्षापासून घरात टीव्ही बंद मोबाईल बंद फक्त ऑनलाईन अभ्यास क्लासेस आणि टेस्ट सिरीज यावरच कल्याणी चौधरी हे यश संपादन केले आर्थिक परिस्थितीवर मात करत असताना कल्याणीने हे संपादन केल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे सतत 18 तास अभ्यास हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण हे संपादन केले असल्याचे तिन्ही यावेळी सांगितले
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश जी मुंदडा सहसचिव योगेश मुंदडा चिटणीस नरेंद्र मुंदडा सचिव अमेय मुंदडा शुभम मुंदडा शाळेचे मुख्याध्यापक श्री नरेंद्र पाटील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक धनराज महाजन हर्षल पाटील दीपक पाटील प्राध्यापक योगेश चौधरी दीपक पाटील शशिकांत पवार सर रवींद्र चौधरी सौरभ मेनेआदींचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *