व्हि. झेड. पाटील, हायस्कुल, शिरुडआज रोजी प्रवेश उत्सव
व्हि. झेड. पाटील, हायस्कुल, शिरुड
आज रोजी प्रवेश उत्सव
इयत्ता 5वी विद्यार्थ्यांचे फुलगुच्छ देऊन केले स्वागत


अमळनेर प्रतिनिधी
व्हि. झेड. पाटील, हायस्कुल, शिरुड
आज रोजी प्रवेश उत्सव इयत्ता 5वी विद्यार्थ्यांचे फुलगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले.अश्या आनंदिमय वातावरणात कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष :- बापूसो काळू नाना पाटील( मा. शेतकी संघ प्रेशिडेन्ट, मा सरपंच )प्रमुख पाहुणे :- श्री.नानासो वसंत भगवान पाटील( मा. उपसरपंच )
तरी या कार्यक्रमात शाळेतील मुख्याध्यापक आपल्या मनोगतात यांनी पुस्तकाचे महत्व सांगितले विद्यार्थ्यांना सांगितले असे श्री अनिल शिवाजी पाटील व श्रीमती सविता बोरसे मॅडम,श्री एम एम जाधव, श्री बोरसे सर व शिक्षक/शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमात उपस्थित होते. तरी कार्यक्रमाच्या गोड म्हणून जिलेबी वाटप करण्यात आली. सूत्रसंचालन :- श्रीमती योगिता देशमुखमॅडम यांनी केले