• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अँड. लालिता पाटील स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

Jun 21, 2024

Loading

अँड. लालिता पाटील इंटरनँशनल स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

अमळनेर प्रतिनिधी

अँड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे जागतिक योगा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, विद्यार्थ्यांसह प्राचार्य, शिक्षक यांनी योग दिन साजरा करण्यात आला.
योग दिनाच्या औचित्याने विविध वर्गातील वि‌द्यार्थ्यांनी योग दिनाचे महत्त्व व विविध योगासनांची सविस्तर माहिती दिली.
शाळेसाठी जागतिक योग दिवस निमित्त असून शाळेत दररोज विदयाथ्यार्थ्यांना योग प्रशिक्षन दिले जाते. प्राचार्य निरज चव्हान यांनी स्वत: योगा प्रात्यक्षिक दाखवून विद‌यार्थ्यांना योगाचे महत्व व त्याचे फायदे सांगून मार्गदर्शन केले. काही निवडक विदयार्थ्यांनी सुद्धा विविध योगासने करुन दाखविली.
विद्यार्थ्यांनी साकारलेला योगासनांची मनोरा खास आकर्षण ठरला.
क्रीडा शिक्षक केदार देशमुख, सागर सर आणि रमेश धनगर यांनी योग शिबिराचे आयोजन केले. व या शिबिरात सर्व विद‌यार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *