सांगलीच्या महामेळासाठी साताऱ्याहून अकरा तालुक्यातील सर्व ओबीसी बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार जिल्हाध्यक्ष भरत लोकरे *===============================================≠=* *सातारा :- प्रतिनिधी महाराष्ट्रातील सर्व ओबीसी बहुजन नेत्यांच्या आदेशा नुसार तरुण भारत स्टेडियम मिरज कुपवाड रोड सांगली येथे ओबीसी बहुजन बांधवांचा महामेळावा 11 ऑगस्ट 2024 रोजी ओबीसी नेत आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली होणार असून सांगलीच्या महामेळासाठी साताऱ्याहून अकरा तालुक्यातील सर्व ओबीसी बहुजन बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे सातारा जिल्हा ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मा भरत लोकरे साहेब कोरेगाव येथील प्रमुख कार्यकर्ते आणि प्रतिनिधी सोबत झालेल्या मायक्रो प्लॅनिंग मीटिंगमध्ये जाहीर आव्हान सर्व ओबीसी सामाजिक कार्यकर्ते सर्व जात निहांत संघटना सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांना संघटनेच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे न भूतो न भविष्य तो ओबीसी मेळाव्यास प्रत्यक्ष दर्शनी हजर राहण्याचे जाहीर आव्हान करण्यात आले आहे* *सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जावळी कराड खंडाळा वाई खटाव मान कराड पाटण सातारा कोरेगाव सह सर्व तालुक्यात वार्ड प्रभाग गाव गण गट राजकीय सामाजिक परिस्थिती पाहून ओबीसी बांध बांधवांना संघटित करण्यासाठी संवादासाठी सातारा जिल्हा शिव शाहू फुले आंबेडकर क्रांतिकारी विचारांचा सामाजिक समतोल संभाळत प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात शाखा शुभारंभ करण्याचा मानस नव निर्वाचित कोरेगाव तालुक्याचे अध्यक्ष उद्धव आत्माराम करणे यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे, तसेच तरुणांना संघटित करण्यासाठी विक्रम विठ्ठल नवसे यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे निवृत्त कर्मचारी अधिकारी यांना एकत्रित करण्याची त्यांचे सामाजिक प्रशासकीय शासन दरबारी प्रश्न सोडवण्याची जबाबदारी जयसिंगराव लोखंडे यांनी घेतलेली आहे ओबीसी समाज बांधव तरुणांना सरकारी व खाजगी प्रशासनामध्ये शासनकर्ती जमात निर्माण करण्याचे ओबीसी संघटनेची प्रचाराने कायदेशीर मार्गाने पूर्तता करून जागृती निर्माण करण्याची जबाबदारी ऍड सागर शिंदे यांनी घेतलेली आहे* ****** *यावेळी प्रतिनिधी व कार्यकर्त्या सोबत झालेल्या या मायक्रो मिटिंग साठी सांगली येथील मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचा ठराव करण्यात आला यावेळी या कार्यक्रमास नवरंग कुंभार प्रमोद शिरसागर बबन झोरे नारायण गुरव धनाजी राजे विठ्ठल पवार सुनील वाघ रामचंद्र माने मदन जगताप अंकुश राऊत गणेश राऊत नारायण काळेज अनिल कुदळे संभाजी कुंभार नितीन बुरुंगले सर्व राजकीय पक्षांचे ओबीसी प्रतिनिधी विविध ओबीसी संघटनेचे अधिकारी सामाजिक कार्यकर्ते यावेळी मदन जगताप यांनी आभार मानले*