• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष यांना महाराष्ट्र उद्योग भुषण -२०२४ पुरस्काराने सन्मानित

Aug 19, 2024

Loading

 मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष यांना महाराष्ट्र उद्योग भुषण -२०२४ पुरस्काराने सन्मानित

संभाजीनगर प्रतिनिधी
दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी रिसील डाॅट इन प्रस्तुत महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार -२०२४ पुणे येथे मराठी सिनेअभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते स्वराज्य देशा चैनल चे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुरलीधर बेडगे Best Social Activist of the year हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असून आतापर्यंत समाजाची स्वराज्य देशा च्या माध्यमातून खूप सेवा चांगले कार्य करत आहेत म्हणून महाराष्ट्र उद्योग भुषण पुरस्कार २०२४ चा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच स्वराज्य देशा ची महाराष्ट्र राज्यात कशी सुरुवात केली त्याबद्दल मुरलीधर बेडगे यांनी मार्गदर्शन केले.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल
स्वराज्य देशा मार्गदर्शक संजय कोडते सर व्यंकट होनाळे सर , माधव मुळे सर , रामसिंग सलामपुरे, भरतसिंग सलामपुरे सर, प्रशांत मोहिते,शिक्षिका रुपाली ताई पाटील,अॅकर विशाखा ताई रुपल प्रा.कवी,लेखक निवेदक डॉ बि.जी गायकवाड सर ,किरण काळे ताई , गोपाळ हालसे सर, अशोक पालवे सर ,विशाल गायकवाड सर , तानाजी बुरले, परमेश्वर बुरले,राम चिंदे,कमलेश जगताप सर , डॉ सिमा माळी मॅडम, डॉ.पंडित किल्लारीकर सर, स्मिता शिपूरकर, डॉ.वैशाली पाटील,शिवव्याख्याते अक्षय लोखंडे, शिवव्याख्याते अक्षय तिखंडे , शिवव्याख्याते साहिल बरकले,भरत तिरमखे सर,किरण काळे,शिवव्याख्याती अर्चनाताई भोर , डॉ मंजुषा लांडगे मॅडम, व्हि.एम पाठक सर जीएम, संदिप लामतुरे, गणेश जाधव, राजकुमार बेडगे, बन्सी बेडगे, विनोद यादव ,पोपट मरकड ,राम अनंमवाड, कमलेश देशमुख,शंकर देशमुख, प्रदिप बोचरे,प्रविण मुनोत,अनन टिळे, प्रदिप निडवंचे, निलेश कासार सचिन पातेवार सर्वांनी अभिनंदन केले हे सगळे करण्यासाठी खंभीरपणे पाठीमागे उभा असलेली माझी पत्नी आरोग्य सेविका सौ.मनिषा बेडगे तिची साथ असल्यामुळेच हा पुरस्कार मिळाला.आज समाजातील सर्व स्तरातील लोकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed