• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

परेश शिंदे यांची शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काग्रेसच्या युवक अध्यक्षपदी निवड

Sep 7, 2024

Loading

परेश शिंदे यांची शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काग्रेसच्या युवक अध्यक्षपदी निवड

अमळनेर प्रतिनिधी

बोरगाव ता. अमळनेर येथील युवा ईंजिनियर व सामाजिक कार्यकर्ते परेश यशवंतराव शिंदे यांनी नूकताच शरदचंद्र पवार यांच्या आशीर्वाद घेवून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करून तुतारी हाती घेतली असून त्यांना राष्ट्रवादी अमळनेर युवक तालुका अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांची निवडीबद्दल अमळनेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार तालुका अध्यक्ष सचिन बाळू पाटील, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. बी. एस. पाटील, सौ सरचिटणीस . तिलोत्तमा रविंद्र पाटील,प्रा. अशोक पवार, संभाजी बिगेडचे श्याम पवार, ग्रंथसेल प्रदेश अध्यक्ष उमेश पाटील, रीताताई भुपेंद्र बाविस्कर,अनंत निकम, गोर्वधनचे माजी सरपंच श्यामकांत पाटील,डॉ. प्रशांत शिंदे,प्रविण देशमुख, ईंजिनियर शुभम सोनवणे,दिनेश वाहेगवकर,नरेंद्र पाटील,दिनेश साळुंखे, योगेश पाटील,सागर पाटील, मयूर पाटील, यांच्या सह अनेकांनी अभिनंदन. केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *