मतदानाचे रेडिओ माध्यमातून जनजागृती करताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रियंका बारी यांचे गौरव
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्र विधान सभा निवडणूक पारदर्शक होण्यासाठी अनेक संघटनांना मतदानात संदर्भातील मतदान जनजागृती या विषयावर जास्तीचे मतदान करावे व संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते यात रेडिओ माध्यमातून जनजागृती करताना प्रियंका बारी अंमळनेर यांनी महत्त्वाची भूमिका घेऊन जिल्हाधिकारी जळगाव आयुष्य प्रसाद यांची मुलाखत घेऊन त्यांना विचारपूस करून मतदान संदर्भातील प्रश्न महाराष्ट्रातील जास्त प्रमाणात मतदान होण्याची जिल्हाधिकारी यांनी अनेक संघटनांना मतदान वाढवण्याची टक्केवारी सामाजिक स्थळावर जाऊन जागोजागी सामाजिक कार्यकर्ते यांना मतदान करण्याची जास्त जास्त टक्केवारी वाढवण्या साठी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील काही ग्रामीण भागात असलेल्या नागरिकांना सूचना दिल्या आहेत मात्र मात्र अमळनेर मधील प्रियंका बारी यांनी या माध्यमातून आपले काम केले आहे त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाला यश येऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांना दखल घेऊन प्रमाणपत्र व गौरव करण्यात आले या उत्कृष्ट कामाबद्दल काही नातेवाईक यांनी कौतुक केले आहे लोकशाही हे बळकट होण्यासाठी 2024 मतदानाची तयारी ही शासन कडून व निवडणूक आयोगाकडून असे वारंवार सूचना करण्यात आल्या होत्या मात्र लोकशाही बळकट होण्यासाठी 2024 हे मतदान यशस्वीपणे पार पाडण्यात शासकीय लेवलातील अधिकारी वरिष्ठ यांनी आपले कर्तव्य दाखवले आहे मतदानाची प्रक्रिया ही तालुका व जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पारदर्शक ठरलेले असून निकाल हे घोषित करण्यात आलेले आहेत प्रियंका बारी हे अमळनेरचे मूळ निवासी असून बारी परिवाराकडून प्रियांका बारी शासनाकडून दखल घेण्यात आलेली आहे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रमाणपत्र देण्यात आले आहे