**कै. प्रमिलाबाई अरुण साळुंखे यांचे निधन**
कै. प्रमिलाबाई अरुण साळुंखे यांचे आज दुपारी 5.45 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अंतयात्रा 16 मार्च 2025, रविवार, सकाळी 10.00 वाजता पाटिल गढी (भालेराव नगर), अमळनेर येथील राहत्या घरातून निघेल.
💐🙏
**शोकाकुल परिवार:**
– श्री अरुण दिनकर साळुंखे
– श्री दिलीप दिनकर साळुंखे
– श्री प्रकाश दिनकर साळुंखे
– श्री सुनिल दिनकर साळुंखे
– श्री महेश अरूण साळुंखे