धरणगाव मुख्याधिकारी चा शिवसेना( उ बा ठा) तर्फे सन्मान*

Loading

*धरणगाव मुख्याधिकारी चा शिवसेना( उ बा ठा) तर्फे सन्मान*

*धरणगाव नगरपालिका चे मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या प्रशासकीय कामात कोणत्याही प्रकारचा तडजोड न करता शहरात विविध प्रकारचे योजना राबविण्यात येत आहे, त्ते आपल्या कर्तव्यात कुठल्याही प्रकारची कसूर न करता काम करतात म्हणून शिवसेना उ बा ठा तर्फे भगवीशाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, मा लो नगराध्यक्ष निलेश चौधरी, शहर प्रमुख भागवत चौधरी, जिल्हा संघटक राजेंद्र ठाकरे युवासेना शहर प्रमुख लक्ष्मण महाजन , रमेश चव्हाण, रणजित सिकरवार ,भीमराव धनगर, विनोद रोकडे उपस्थित होते*

  • Related Posts

    पंढरपूर-अमळनेर संत सखाराम महाराजांच्या यात्रोत्सवात रथ मिरवणुकीत सुरक्षेसाठी ट्रॅक्टरचा समावेश! ३०० वर्षांच्या परंपरेत सन्मान राखत भाविकांसाठी आनंददायी आणि सुरक्षित यात्रा!

    Loading

    पंढरपूर-अमळनेर संत सखाराम महाराजांच्या यात्रोत्सवात रथ मिरवणुकीत सुरक्षेसाठी ट्रॅक्टरचा समावेश! ३०० वर्षांच्या परंपरेत सन्मान राखत भाविकांसाठी आनंददायी आणि सुरक्षित यात्रा! अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) पंढरपूर-अमळनेर येथील संत सखाराम महाराजांच्या पावणे…

    जळगाव जिल्ह्यासह अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार दोन माजी मंत्री,तीन माजी आमदार,अमळनेरच्या दोन महिला नेत्यांसह तालुकाध्यक्ष अजित पवार गटात दाखल

    Loading

    जळगाव जिल्ह्यासह अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार दोन माजी मंत्री,तीन माजी आमदार,अमळनेरच्या दोन महिला नेत्यांसह तालुकाध्यक्ष अजित पवार गटात दाखल अमळनेर-जळगाव जिल्ह्यासह अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पंढरपूर-अमळनेर संत सखाराम महाराजांच्या यात्रोत्सवात रथ मिरवणुकीत सुरक्षेसाठी ट्रॅक्टरचा समावेश! ३०० वर्षांच्या परंपरेत सन्मान राखत भाविकांसाठी आनंददायी आणि सुरक्षित यात्रा!

    पंढरपूर-अमळनेर संत सखाराम महाराजांच्या यात्रोत्सवात रथ मिरवणुकीत सुरक्षेसाठी ट्रॅक्टरचा समावेश!  ३०० वर्षांच्या परंपरेत सन्मान राखत भाविकांसाठी आनंददायी आणि सुरक्षित यात्रा!

    एरंडोल येथे १५ वा सत्यशोधक विवाह संपन्न !.. बहुजनांना खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तात्यासाहेब व माईंच्या जीवनावर आधारित फुले चित्रपट पहावा – आबासाहेब राजेंद्र वाघ ( ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्य कार्यकारणी

    एरंडोल येथे १५ वा सत्यशोधक विवाह संपन्न !..  बहुजनांना खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तात्यासाहेब व माईंच्या जीवनावर आधारित फुले चित्रपट पहावा – आबासाहेब राजेंद्र वाघ ( ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्य कार्यकारणी

    जळगाव जिल्ह्यासह अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार दोन माजी मंत्री,तीन माजी आमदार,अमळनेरच्या दोन महिला नेत्यांसह तालुकाध्यक्ष अजित पवार गटात दाखल

    जळगाव जिल्ह्यासह अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार  दोन माजी मंत्री,तीन माजी आमदार,अमळनेरच्या दोन महिला नेत्यांसह तालुकाध्यक्ष अजित पवार गटात दाखल

    धरणगाव मुख्याधिकारी चा शिवसेना( उ बा ठा) तर्फे सन्मान*

    धरणगाव मुख्याधिकारी चा शिवसेना( उ बा ठा) तर्फे सन्मान*

    सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूलचा यशराज पाटील स्कॉलरशिप परीक्षेत द्वितीय

    डॉ. दत्ता विघावे यांना मानद डि.लिट पदवी बहाल