• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा* *बारावीचा निकाल 96.28%*

May 7, 2025

Loading

*जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा* *बारावीचा निकाल 96.28%*

अमळनेर,( प्रतिनिधी)
येथील जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 96.28 टक्के लागला असून विज्ञान शाखेत गुणानुक्रमे *प्रथम* पाटील देवयानी महेंद्र 86.67,*द्वितीय* ,यादव सुचिता अभयराज 85.67, *तृतीय* जैन पलक पंकज 85 . 67, *चतुर्थ* कदम मानसी दिलीप 85.50 , *पाचवी* पांडव निकिता गोपाल 85 या कॉलेजातून असा नंबर पटकाविला आहे .
तर आर्ट्स शाखेत गुणानुक्रमे *प्रथम* माळी सुवर्णा पांडुरंग 76.17 *द्वितीय* ठाकरे प्रियंका दीपक 74.50 *तृतीय* भदाणे निशा योगेश 74 ,*चतुर्थ* पाटील रोहिणी दगडू 73.83 ,*पाचवी* कोळी अश्विनी बापू 73.33 असे नंबर व गुण पटकाविले आहेत.
या परीक्षेसाठी एकूण विद्यार्थी 768 त्यापैकी 165 विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये त्याचप्रमाणे 475 मुलं फर्स्ट क्लास व 102 मुलं सेकंड क्लास असे एकूण 744 विद्यार्थी पास झाले आहेत.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब डी. डी. पाटील ,उपाध्यक्ष तथा प्राचार्य रावसाहेब के.डी पाटील ,खजिनदार दादासो.शैलेंद्र दत्तात्रेय पाटील , संचालक बापूसो नंदकुमार डी पाटील व सर्व संचालक मंडळाने तसेच विज्ञान विभाग प्रमुख डॉ.पी डी पाटील व सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed