• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

बालाजी विद्यालय गांधली-पिळोदेचा चमकदार निकाल: प्रणाली श्याम बडगुजर ९१% गुणांसह प्रथम!

May 13, 2025

Loading

बालाजी विद्यालय गांधली-पिळोदेचा चमकदार निकाल: प्रणाली श्याम बडगुजर ९१% गुणांसह प्रथम!

अमळनेर प्रतिनिधी
बालाजी विद्यालय, गांधली-पिळोदे 10 वी च्या परीक्षेत शे. 91%गुण मिळवून प्रणाली श्याम बडगुजर प्रथम…शाळेचा निकाल 87% लागला..ग्रामविकास शिक्षण संस्था, मुडी संचलित बालाजी विद्यालय, गांधली -पिळोदे शाळेचा निकाल 87% टक्के लागला असुन
प्रथम क्र.कुमारी.प्रणाली श्याम बडगुजर*
शे. गुण (91.00%) ,द्वितीय क्र. : –
कु. भूमिका सुनील निकुंभ शे. गुण 89.60%
तृतीय क्र.:- कु.रितिमा अमोल पाटील शे. गुण 88.2,चतुर्थ क्र.:- कु. निलिमा दिनेश निकुंभ शे. गुण (88.00%)पंचम क्र.
कु.चेतश्री सुभाष पाटील शे. गुण 86.60%
सदर यशस्वी विदयार्थ्यांचे अभिनंदन शालेयसमिती अध्यक्ष बापूसाहेब श्री. डॉ. अनिल शिंदे व सर्व सन्माननीय सदस्य शालेय समिती तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक बंधु भगिनींनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विदयार्थी व पालकांचे अभिनंदन व कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed