• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

गुड शेफर्ड शाळेचा १०० % निकाल हर्षल पाटील प्रथम, सम्यक बाविस्कर द्वितीय व तृतीय सौरभ सोनवनी

May 14, 2025

Loading

गुड शेफर्ड शाळेचा १०० % निकाल

हर्षल पाटील प्रथम, सम्यक बाविस्कर द्वितीय व तृतीय सौरभ सोनवनी

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगांव – शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या दहावीच्या निकालात दि इव्हॅन्जेलीकल अलायन्स मिनिस्ट्रीज नाशिक संचलित गुड शेपर्ड अकॅडमी शाळेने १०० % यशाची परंपरा कायम राखली आहे. यंदाच्या परीक्षेत शाळेतील एकूण १६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सर्वच १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम पाटील हर्षल प्रमोद ९३.०० %, द्वितीय बाविस्कर सम्यक भाईदास ९२.६०, तृतीय सोनवनी सौरभ पकंज ९२.४०, चतुर्थ पांडे अथर्व प्रशांत ९०.८०, पाचवा पवार रोहन जगदीश ९०.६० % गुण मिळवुन उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन डँनियल दाखले, संस्थेचे सचिव राजेंद्र खिस्ती, शाखा व्यवस्थापक जगन गावीत, शाळेचे प्रिन्सिपल चैताली रावतोळे व नाजनीन शेख सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *