• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

महाकवी वामनदादा कर्डक यांना विनम्र अभिवादन*

May 15, 2025

Loading

*महाकवी वामनदादा कर्डक यांना विनम्र अभिवादन*

अमळनेर ,प्रतिनिधी: येथील प्रबुद्ध विहारात महाकवी, शाहीर वामनदादा कर्डक यांना स्मृतिदिनानिमित्त सामुदायिक प्रतिमा पूजन व माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रा. अशोक पवार, गौतम दादा मोरे, कमलाकर संदानशिव सर, अजय भामरे सर, बापूराव ठाकरे सर ,डी ए पाटील सर , अतुल डोळस, हृदयनाथ मोरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *