
भाऊसाहेब राऊत विद्यालयात “एक पेड मां के नाम” उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना वृक्षरोपांचे वितरण…..*
*भाऊसाहेब राऊत विद्यालयात “एक पेड मां के नाम” उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना वृक्षरोपांचे वितरण…..*
इको फॉर मिशन लाईफ अंतर्गत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत *एक पेड मां के नाम* या शिर्षा अंतर्गत वृक्षारोपणासाठी भाऊसाहेब राऊत विद्यालयातील विद्यार्थ्यांना कडुनिंब, पेरू, सीताफळ,जांभूळ,चिंच,गुलमोहर, निलगिरी, अशोक या प्रजातीचे २०० वृक्षरोपांचे वितरण मुख्याध्यापक श्री. एल.एस. तायडे यांचे हस्ते विद्यालयात करण्यात आले.