गरजू पत्रकारांनी २९ जुलै पर्यंत सहाय्य मागणी अर्ज प्रतिबिंब प्रतिष्ठानकडे करावे -* राजा माने यांचे आवाहन
1 min read

गरजू पत्रकारांनी २९ जुलै पर्यंत सहाय्य मागणी अर्ज प्रतिबिंब प्रतिष्ठानकडे करावे -* राजा माने यांचे आवाहन

Loading

*गरजू पत्रकारांनी २९ जुलै पर्यंत सहाय्य मागणी अर्ज प्रतिबिंब प्रतिष्ठानकडे करावे -*
राजा माने यांचे आवाहन

*ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रोत्साहन- मदतीने उपक्रम सुरु ; पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअरसाठी सहाय्यास प्रारंभ* राज्यातील गरजू पत्रकारांनी दिनांक २९ जुलै २०२५ खालील लिंकवर ऑनलाईन अर्ज करून एका कागदावरील अर्ज व्हॉट्सअँप द्वारे 8668343024 या नंबरवर पाठवावा.
https://forms.gle/URAaTFEWhFe7rzVQ9

*शैक्षणिक मदत आर्थिक सहाय्यासाठी अर्ज – प्रतिबिंब प्रतिष्ठान (डिजिटल मीडिया पत्रकारांच्या मुला-मुलींच्या शैक्षणिक मदतीसाठी)*
@@@@@@@@@@@@@

*खेळ / क्रीडा सहाय्यासाठी अर्ज – प्रतिबिंब प्रतिष्ठान (डिजिटल मीडिया पत्रकारांच्या मुला-मुलींच्या खेळ / क्रीडा सहाय्यासाठी )*

https://forms.gle/URAaTFEWhFe7rzVQ9

@@@@@@@@@@@@@

*वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीचा अर्ज – प्रतिबिंब प्रतिष्ठान (डिजिटल मीडिया पत्रकारांच्या कुटुंबीयांच्या वैद्यकीय उपचारासाठी )*

https://forms.gle/rDK8kiLWGZhQfQ5Y6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *