पोलीस पाटलांच्या मागण्याबाबत आमदार जयकुमार रावल यांना निवेदन
पोलीस पाटलांच्या मागण्याबाबत आमदार जयकुमार रावल यांना निवेदनमहाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे कार्याध्यक्ष माननीय बाळासाहेब शिंदे यांचे नेतृत्वाखाली येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे पोलीस पाटलांच्या विविध मान्य प्रलंबित असून येणाऱ्या अधिवेशनात त्या मागण्या सोडवण्यासाठी गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी व पोलीस पाटील यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात […]
मुकुंद सपकाळे आणि प्रतिभा शिंदे यांना अटक,
सध्या रामानंद नगर पोलीस ठाण्यात नजरकैदेत……
मुकुंद सपकाळे आणि प्रतिभा शिंदे यांना अटकसध्या रामानंद नगर पोलीस ठाण्यात नजरकैदेत…… राष्ट्रीय महापुरुषांना अपमानित करणाऱ्या मंत्री आणि राज्यपालांच्या निषेधासाठी पुकारलेल्या रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येथील लोकसंघर्ष मोर्च्याच्या नेत्या प्रतिभा शिंदे आणि बहुजन नेते मुकुंद सपकाळे यांना त्यांच्या निवासस्थानी पोलिसांनी घेराव करून अटक करण्यात आली आहे.सदर घटना आंदोलनात सहभागी होऊन सरकारच्या विरोधात काहीही आंदोलन होऊ […]
चलो जळगाव ,चलो जळगाव
चलो जळगाव चलो जळगाव दिनांक 13डिसेंबर 22, मंगळवार रोजी सकाळी 9.30वाजता , रास्ता रोको छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीबा फुले, सावु, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अपमान नाही सहन करणारजळगाव जिल्ह्यातील तमाम भाऊ बहिणींनो ,आपल्या महापुरुषांच्या बदनामी चे सत्र राज्यपाल कोश्यारी पासून ते चंद्रकांत पाटील पर्यंत सुरू आहे. कोणी भिक मागण्याची भाषा वापरते तर कोणी […]
अमळनेर ते शेगांव महिला पायीवारीचे आयोजन…
अमळनेर ते शेगांव महिला पायीवारीचे आयोजन…. २७ डिसेंबर ते ४ जानेवारी २०२३ च्या दरम्यान महीला पायीवारी निघणार-सौ ज्योती पवार वारीप्रमुख अमळनेर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अमळनेर तालुक्याचे भाविकांचे श्रध्दास्थान जी.एम सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिर येथून 27 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 5 वाजता अमळनेर येथून महिला पायीवारी रविवारी निघणार आहे ..त्या अगोदर सकाळी पाच […]
मुंबईतील सर्वश्रेष्ठ उद्यानाचा मान स्व. मुंडे उद्यानाला
मुंबईतील सर्वश्रेष्ठ उद्यानाचा मान स्व. मुंडे उद्यानाला पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे प्रतिपादन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) कांदिवली पूर्व विधानसभेतील लोखंडवाला संकुल येथे उभारण्यात आलेले स्वर्गीय गोपीनाथ मुंडे उद्यान हे मुंबईतील सर्वश्रेष्ठ उद्यान ठरले आहे. आमदार अतुल भातखळकर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हे उद्यान म्हणजे एखादा प्रकल्प अधिकाधिक सुंदर आणि लोकोपयोगी कसा होईल हे […]
साळवे इंग्रजी विद्यालयाचे जिल्हास्तरीय शालेय क्रिडास्पर्धेत यश !….
साळवे इंग्रजी विद्यालयाचे जिल्हास्तरीय शालेय क्रिडास्पर्धेत यश !…. कु.रेणुका महाजन मुलीच्या कुस्त्यांमध्ये प्रथम !….. धरणगांव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव – साळवे इंग्रजी विद्यालय, साळवे येथील किमान कौशल्य विभागातील ईयत्ता बारावीची विद्यार्थींनी कु. रेणुका महाजन हिने जिल्हास्तरावरील हिवाळी क्रिडास्पर्धेत १९ वर्षाआतील मुलींच्या गटात चाळीसगाव येथे झालेल्या कुस्तींच्या सामन्यात प्रथम क्रमांक पटकावला त्यानिमित्ताने ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष […]
विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक संपन्न…
विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक संपन्न… नाशिक — येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील नियोजन भवनात आज विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती बैठक भ.नि.स.अ. तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी समितीचे सदस्य सचिव तथा उपआयुक्त (महसूल) उन्मेश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्वप्रथम वि.भ.नि.स.अशासकीय सदस्यांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. तद्नंतर अध्यक्ष म.आयुक्त महोदयांनी समितीचा […]
उद्योगातील कुशल मनुष्यबळासाठी अभ्यासक्रमांची गरज-
उद्योगातील कुशल मनुष्यबळासाठी अभ्यासक्रमांची गरज जर्मनीच्या वाणिज्यदूतांनी घेतली मंत्री केसरकर यांची सदिच्छा भेट मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : जर्मनीसह विविध देशातील उद्योगसमूह महाराष्ट्रात गुंतवणूक करत आहेत. या उद्योगांना लागणारी कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन त्या पद्धतीचे अभ्यासक्रम शिक्षणक्रमात आवश्यक आहेत. आगामी काळातील ही गरज ओळखून शालेय शिक्षण विभागाने त्या दृष्टीने पाऊले उचलावीत, असे शालेय […]
महापुरुषांबद्दल आकस बुध्दीने अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या उच्च तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करा
महापुरुषांबद्दल आकस बुध्दीने अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या उच्च तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट यांचे अमळनेर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी,येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट यांनी चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांच्या बद्दल अपमानास्पद भाषेचा वापर केल्याच्या विरोधात मोर्चा काढून केली कारवाईची मागणी. क्रांती सुर्य […]
सत्यशोधक समाज संघाचे दुसरे जिल्हा अधिवेशन कुऱ्हे पानाचे येथे उत्साहात संपन्न !….
सत्यशोधक समाज संघाचे दुसरे जिल्हा अधिवेशन कुऱ्हे पानाचे येथे उत्साहात संपन्न !…. धरणगावातील सत्यशोधक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार !….. सत्यशोधक समाज संघाच्या जी.ए.उगले यांचे हस्ते ध्वजारोहण !… सत्यशोधक समाज संघाच्या आमदार शिरीष चौधरी यांचे हस्ते दिनदर्शिकेचे उद्घाटन !…. धरणगांव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव – धरणगाव शहरातील सत्यशोधकांनी भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे या गावी […]