मुकुंद सपकाळे आणि प्रतिभा शिंदे यांना अटक,
सध्या रामानंद नगर पोलीस ठाण्यात नजरकैदेत……

मुकुंद सपकाळे आणि प्रतिभा शिंदे यांना अटक
सध्या रामानंद नगर पोलीस ठाण्यात नजरकैदेत……
राष्ट्रीय महापुरुषांना अपमानित करणाऱ्या मंत्री आणि राज्यपालांच्या निषेधासाठी पुकारलेल्या रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येथील लोकसंघर्ष मोर्च्याच्या नेत्या प्रतिभा शिंदे आणि बहुजन नेते मुकुंद सपकाळे यांना त्यांच्या निवासस्थानी पोलिसांनी घेराव करून अटक करण्यात आली आहे.
सदर घटना आंदोलनात सहभागी होऊन सरकारच्या विरोधात काहीही आंदोलन होऊ नये या हेतूने पोलिसांनी अटक केली आहे.
मात्र बांभोरी परिसरात कार्यकर्त्यांचे विविध गट रास्ता रोकोच्या आंदोलनात सहभागी होताना दिसत आहेत.
लोकचळवळीतील नेत्यांना अश्या पद्धतीने अटक करून पोलिसांनी मुस्कटदाबी करू नये असे आवाहन अनेकांनी केले आहे.